वेबसाइट बनवायची असल्यास...
लेखनप्रकार
वेबसाइट या गोष्टीबद्दल काही माहिती हवी आहे. डोमेन नेम म्हणजे काय ? वेबस्पेस
म्हणजे काय ?
यामधे चांगले सर्विस प्रोवायडर्स कोणते. सर्विस प्रोवायडर निवडताना कोणत्या
गोष्टींची खातरजमा करून घ्यावी. कोणकोणत्या गोष्टींचा सपोर्ट अपेक्षित असतो.
यामधे सुरक्षिततेचा मुद्दा कुठे येतो का... कायदेशीर बाबी येतात का. प्रायवेट
डेटा पब्लिक डेटा असे काही असू शकते का? सर्वर डाऊन झाल्यास बॅकअपची सोय असते
का. या सार्याबाबत जाणून घ्यायचे आहे. कुणाला माहिती असेल तर जरूर सांगावे.
याशिवायही जी माहिती असेल ती शेयर करावी.
वाचने
2106
वाचनखूण
प्रतिक्रिया
5
वेबहोस्टींगसाठी हिंदुस्थानातील ठिकाण निवडावे की अमेरीकेतील निवडावे.
आपल्याकडे डाऊनटाईम अधिक असतो का...
बँकीं साइटसचा डेटा प्रचंड असूनही त्यांचा स्पीड चांगला कसा असतो
स्पॅमर्स म्हणजे काय
कॅप्चिया कुठे वापरावा
आय आर सी टी सी स्पीडमधे मार का खाते
आपला जर काही व्यवसाय नसेल (म्हणजे वेबसाइट द्वारे मिळकत करण्याची इच्छा नसेल), तरी वेबसाइट करण्यात फायदे (आणि तोटे) कोणते?
अश्या व्यक्तीसाठी ब्लॉग बरा की वेबसाइट ?
तसेच मिळकत करायची असेल, तर त्यासाठी वेबसाइट मधे आणखी काय सोय असावी लागते? वेबसाइट बनवण्याचा आणि नंतरचा वार्षिक खर्च किती असतो?
In reply to वेबसाइट बनवण्यातील फायदे कोणते? by चित्रगुप्त
सध्या तरी ' ब्लॉग' हा चांगला पर्याय होऊ शकतो
अमोल केळकर
याबाबतीत चांगले सर्विस प्रोवायडर्स कोणते ? कुणाचा काही अनुभव.
वेबहोस्टींगसाठी