साष्टांग नम्स्कार,,,,,,,,,,,,
मला तुकाराम महाराज लीखीत अभंग जसेच्या तसे,मुळ रुपात वाचायचे आहेत.कींवा एखाद्या लेखकाने अर्थ समजवुन सांगितलेले पण तरीही मुळ अभंग लिहलेले असलेले पुस्तक हवे आहे.
येथील पुस्तकप्रेमी जनता एखादे नाव सुचवेल का? मला नेहमीच सुचवलेल्या/प्रख्यात वस्तु आवड्तात कारण त्यामागे अनुभव असतो आणि पुस्तकांच्या खासकरुन धार्मिक पुस्तकांच्या बाबतीत ते खुप खरे आहे.
त्याचप्रमाणे मी गौतम बुध्द ह्यांच्या शिकवणी सांगणारे पुस्तक शोधत आहे.
Teachings of the Buddha
by Jack Kornfield
ह्यावर शिक्कामोर्तब करणार आहे.मराठीत एखादे गौतम बुध्दांवरचे चांगले पुस्तक आहे का?
आगाउ धन्यवाद.
वाचने
11123
प्रतिक्रिया
22
मिसळपाव
प्रतिक्रिया
महात्मा गौतम बुद्ध (लेखक
धन्यवाद
In reply to महात्मा गौतम बुद्ध (लेखक by परिकथेतील राजकुमार
तुकाराम महाराज लीखीत अभंग
हे दुवे पहा
वल्लीला
ईथे पहा काही जमतय का
तुकाराम व बुद्ध
एस्सो धम्मो सनंतनो.
In reply to तुकाराम व बुद्ध by चित्रगुप्त
तुकारामांवर कीर्तने
In reply to एस्सो धम्मो सनंतनो. by कलंत्री
ईगतपुरीला जाउन अनुभव घ्या.
बुद्ध - काही पुस्तके
तुकाराम, बुद्ध वगैरे...
विद्रोही तुकाराम आणि
निषेधातील आकर्षण.
लेखकाला हवे तसे निष्कर्ष आणि
In reply to निषेधातील आकर्षण. by चित्रगुप्त
प्रतिसाद देणा-या प्रेत्येकाचे
चला धागा अनायासे वर आलाच आहे
असा भेदभाव का?
In reply to चला धागा अनायासे वर आलाच आहे by सुहास..
हा मुद्दा योग्य आहे,पण कदाचित
In reply to असा भेदभाव का? by मन१
धर्म - एक जीवन जगण्याची कला !
In reply to असा भेदभाव का? by मन१
आजच इगतपुरीहुन परत आलोय.
In reply to धर्म - एक जीवन जगण्याची कला ! by सुहास..
किर्तनाचे दुवे