उद्या (७ july) येथील मडळात साहित्तीक गप्पान्चा कार्यक्रम आयोजित केला आहे. त्यात इ सहित्याबद्दल काही बोलणार आहे. मिपा वरील 'एक पत्रकथा' ह्या कथेचा सन्दर्भ गप्पाच्या सम्बधित परिपत्रिकात केलाच आहे व त्यतुन मिपा व इतर स्थळान्ची ओळख करुन देणार आहे. त्यासाठी गूगल वर शोध करताना, मिपा, उपक्रम इ. चर्चा करणारी स्थळे सापडली नाहीत.
भारतीय वेळेप्रमाणे उद्या दुपारी १२-१ पर्यन्त कोणी अशा तर्हेची सध्या कार्यरत असलेली स्थळे सुचवलि तर त्याचा मला उपयोग होइल.
धन्यवाद
अनिवासी
( अजुन अनुस्वाराचे तन्त्र जमत नाही- क्षमस्व!)
वाचने
4835
प्रतिक्रिया
17
मिसळपाव
प्रतिक्रिया
हि काही आहेत...
विकीपेडीया वर
हा दुवा बघा...
मराठी संस्थळे ती किती...
तुमचे प्रतिसाद
In reply to मराठी संस्थळे ती किती... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
प्रतिसाद आवडला...
In reply to मराठी संस्थळे ती किती... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मस्त सारांश प्राडॉ.
In reply to मराठी संस्थळे ती किती... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मस्त...
In reply to मराठी संस्थळे ती किती... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
कार्यक्रमास शुभेच्छा
सहज एक प्रश्नः मिपासारखी
मुद्दा आवडला..
In reply to सहज एक प्रश्नः मिपासारखी by बॅटमॅन
अमॅचुअर = हौशी
In reply to मुद्दा आवडला.. by श्रीरंग_जोशी
आता कळले..
In reply to अमॅचुअर = हौशी by शुचि
बिरुटे सरांशी सहमत
उद्देश काय ?
सहित्तेक गप्पा
धन्यवाद!!
In reply to सहित्तेक गप्पा by अनिवासि