(एखाद्या नवोदित लेखकाचा टांगणीला लागतो जीव)
लेखनप्रकार
प्रिय मिपाकरांनो,
अलीकडे आम्ही, मिपावर पुनरागमन केलेल्या नाना चेंगट यांचे दमदार लेख वाचतो. त्यात परासारख्या अनेक जुन्या खोंडांचे प्रत्येक धाग्यावरील प्रतिसाद पाहून अस्वथ व्हायला होते. आमच्या डोळ्यांसमोर मिपावरील त्या नवोदीत लेखकांची आकृती उभी राहते. जुन्या खोंडांच्या एका प्रतिसादासाठी त्यांच्या केविलवाण्या डोळ्यांत गोळा झालेले प्राण, त्यासाठी झालेली त्यांच्या जिवाची तगमग, त्यांच्या सृजनाला न जुमानता सं.मं. क्रूरपणे उडवलेले धागे हे सर्व आमच्या डोळ्यांसमोर उभे राहते.
जुन्या मिपाकरांच्या लेखांवर तुम्ही अगदी मिटक्या मारून प्रतिसादावर प्रतिसाद देता, पण नवोदीत लेखकांना फाट्यावर मारता. तुमच्या एका उत्तेजनात्मक प्रतिसादासाठी त्यांचा जीव टांगणीला लागलेला असतो त्याचे काय?
मी काही 'जुन्या मिपाकरांचे लेख हेच कसदार, नवोदीत लेखकांचे हिणकस की उलट' ह्या वादात पडणार नाही. पण मनाला जे वाटते ते सांगितले. आता काय योग्य काय अयोग्य हे ज्याने त्याने ठरवावे.
मनास वाटले ते थोडक्यांत लिहून थांबतो आहे.
-
एक नवोदीत लेखक
(आमची प्रेरणा)
वाचने
5671
वाचनखूण
प्रतिक्रिया
37
मेलो मेलो आज काय खरं नाय बा
In reply to मेलो मेलो आज काय खरं नाय बा by अत्रुप्त आत्मा
मिपा बाणा
In reply to मिपा बाणा by श्रीरंग_जोशी
अच्छा !! म्हणजे मिपाचे सगळेच
In reply to अच्छा !! म्हणजे मिपाचे सगळेच by सूड
सोदाहरण स्पष्ट करा... व्हिडो
In reply to अच्छा !! म्हणजे मिपाचे सगळेच by सूड
आपली बोली आपला बाणा
मग नवोदित लेखकांनी इथं
In reply to मग नवोदित लेखकांनी इथं by ५० फक्त
५० +१
In reply to ५० +१ by जेनी...
+१ बद्दल आक्षेप. ०.५ किंवा
In reply to मग नवोदित लेखकांनी इथं by ५० फक्त
१०० टक्के सहमत. कंपुबाजिच्या
खरं आहे सोत्रि.. काय करायचं
माझा नाकारला गेलेला मिपा प्रवेश
नवोदित लेखकापेक्षाही आम्हा
लेख अंमळ विनोदी आहे.
In reply to लेख अंमळ विनोदी आहे. by राजेश घासकडवी
+१
In reply to +१ by छोटा डॉन
मला यात कुठेच विनोद नाइ दिसत
ठीकच. लेखनप्रेरणेमागची
In reply to ठीकच. लेखनप्रेरणेमागची by प्यारे१
रॉयल चॅलेंज
आपण असे हतबल होउ नका.
तुमच्या म्हणजे नक्की कुणाकुणाच्या डोळ्यांसमोर उभे राहते?
In reply to तुमच्या म्हणजे नक्की कुणाकुणाच्या डोळ्यांसमोर उभे राहते? by मोदक
अहो ते आदरार्थी बहूवचन वापरताहेत
काय सोत्री, वेळ जात नाही का
सोत्री साहेब, अस जुन्या लोकाना खोड म्हणण बर नाही.
लेखातील पहिले वाक्य
अण्णा
In reply to अण्णा by परिकथेतील राजकुमार
>>च्यायला मग ज्यांना आम्ही
In reply to >>च्यायला मग ज्यांना आम्ही by नाना चेंगट
खोडसाळ ...
In reply to अण्णा by परिकथेतील राजकुमार
परा
In reply to परा by रमताराम
हम्म्म
In reply to हम्म्म by परिकथेतील राजकुमार
सोत्रि अण्णा खव चेकवणे प्लीज.
पिडीतांनी
नान्या ररा आणि परा
In reply to नान्या ररा आणि परा by विजुभाऊ
सोप्पय
तुम्हाला वाटते म्हणुन नानाचे
हे अजिबात खरं नाही. असे लेखकु
काय लिहिले आहे ह्यापेक्षा
निनाद शी सहमत... एखादा
In reply to निनाद शी सहमत... एखादा by जेनी...
अहो म्याडम, हे मिपा आहे.