मुंबईचा संत - डॉ. झाकीर नाईक
मुंबईचे संत डॉ. झाकीर नाइक यांच्याबाबत बरेच ऐकले होते
म्हणून थोडा मागोवा घेतला आणि बरेच विचारधन पदरात पडले.
इस्लामचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी त्यांच्या भाषणाचे निरनिराळ्या ठिकाणी
कार्यक्रम होत असतात.
या कार्यक्रमामधे ते इस्लामबाबत निरनिराळ्या मुद्द्यांच्या आधारे विवेचन करतात.
लोकांच्या शंकांना उत्तरे देतात. कार्यक्रमाला मुस्लिम, गैरमुस्लिमही हजर असतात.
प्रचंड संख्येने हजर असतात.
मुद्दा मांडत असताना झाकीर नाइक कुराण, वेद, बायबल मधील श्लोकांचा अचूक संदर्भ देतात. स्मरणशक्ती अफाट आहे.
अध्याय नं १६ श्लोक नं १९ असे उल्लेख धडाधड येतात.
त्यांच्या भाषणाने प्रभावित होऊन काही तरुण, काही तरुणी इस्लामच्या शरणमधे येतात.
आता डॉ. झाकीर नाइक यांनी आपल्या भाषणात मांडलेले काही मुद्दे पहा.
एका मुलीने झाकीरना विचारले, ' तुम्ही म्हणता एवढा इस्लाम चांगला आहे मग लोकांना स्वीकारायला इतका वेळ का लागतोय'
यावर डॉ. झाकीर म्हणतात' प्रत्येकाच्या काही ना काही अडचणी असतात. इस्लाम स्वीकारणे तेवढे सोपे नाही.
इस्लाममधे दारु हराम आहे. लफडेबाजीला परवानगी नाही.
त्यामुळे इस्लाम स्वीकारायचा तर आधी दारू सोडावी लागते, लफडेबाजीचा त्याग करावा करावा लागतो.
यामुळे लोकान्ना इस्लाम स्वीकारायला वेळ लागतो."
पण मनात प्रश्न येतो, "आमचा धर्म दारू प्या, लफडी करा' असे सांगतो की काय ? " डॉक्टर तुम्हाला अप्रत्यक्षपणे असे सुचवायचे आहे का !
कधी एखाद्या भाषणात झाकीर कोणकोणती वाद्ये इस्लाममधे निषिद्ध आहेत ते सांगतात
यामधे बासरी निषिद्ध आहे.
एखादा श्रद्धाळू उभा राहतो, विचारतो "भगवान श्रीकृष्णांच्या हातात बासरीच होती"
यावर झाकीर विचारतात "ते बासरी कशासाठी वापरीत?"
श्रद्धाळू म्हणतो "गोपी स्त्रियांना आकर्षित करण्यासाठी"
झाकीर खूष होऊन जातात. म्हणतात पहा "यासाठीच इस्लाममधे बासरी निषिद्ध आहे, बासरीमुळे मन उद्दीपित होते, शांत होत नाही"
--
त्यांच्या भाषणात अनेक मुस्लिम राष्ट्रांचा उल्लेख होतो.
पाकिस्तान आणि पाकिस्तानपेक्षाही सौदी अरेबियाचे कौतुक फार.
एकदा कुणी विचारले, "सौदी अरेबियामधे इतर धर्मांना परवानगी का नाही ?"
तर ते उदाहरण देतात, " गणित शिकवणारा एक शिक्षक म्हणतो २+२ = ५
दुसरा म्हणतो २+२ = ६ आणि तिसरा म्हणतो २+२ = ४, मग आपण २+२ = ४ म्हणणार्या
शिक्षकालाच शिकवायला ठेवणार ना ? बाकीची उत्तरे चूक आहेत आपल्याला माहीत असते.
मग बाकीच्या गोष्टी चूक आहेत माहीत असताना त्या आपण कशा स्वीकारणार ?"
अतिशय धक्कादायक -
डॉ. झाकीर ओसामाचं उघड समर्थन करतात.
ते म्हणतात, "He is terrorising the terrorist then it is ok"
अमेरीका हीच खरी टेररीस्ट आहे अशी एक धारणा आहे. त्यामुळे अमेरीकेविरुद्ध काहीही केलं तरी ते क्षम्य आहे.
त्यांची भाषाही ठीक नाही
त्यांना एका महिलेने विचारले, "एका पुरुषाने ४ स्त्रियांशी लग्न करणे योग्य आहे का ?
हा स्त्रियांवर अन्याय नाही का ?"
यावर झाकीर म्हणतात, "It is better to become private property than public property"
यावर ते स्त्रियांबद्दल बरेच काही बोलतात पण त्या गोष्टी इथे लिहिणे प्रशस्त वाटत नाही.
एका स्त्रीला सोडून तिचा नवरा परदेशात गेला. तिथे त्याने दुसर्या महिलेशी लग्न केले
आणि आपल्या पहिल्या बायको नि मुलांना वार्यावर सोडले.
या स्त्रीने डॉ झाकीर नाइक यांना प्रश्न विचारला,'असे न सांगता नवरा दुसरं लग्न करत असेल तर याबाबत इस्लाम काय म्हणतो'
झाकीर म्हणतात, नवर्याने पहिल्या बायकोला इन्फॉर्म करणे गरजेचे आहे पण परवानगी घेणे बंधनकारक नाही
शंकर, गणपती या देवां बद्दलही वेडेवाकडे विचार ते प्रकट करतात. विचित्र उद्गार काढतात.
जमलेल्या लोकांनाही ते तसेच विचार प्रसृत करण्याचा सल्ला देतात.
असे विचार प्रकट करून श्रद्धावंतांच्या भावना दुखावल्या तरी हरकत नाही, परवा करू नका असेही सांगतात.
पुढे
'या देशाला वंदन करायला आम्हाला आमचा मजहब परवानगी देत नाही' असे दिव्य ज्ञानही ते समोर बसलेल्या अनुयायांना देतात.
यावर काय बोलणार
तुका म्हणे उगी रहावे
जे जे होइल ते ते पहावे.
---
ashujog @ gmail.com
वाचन
15083
वाचनखूण
प्रतिक्रिया
69
कसले हे संत, हे तर घातक
हा हा हा. "ते बासरी कशासाठी
In reply to हा हा हा. "ते बासरी कशासाठी by कवितानागेश
विजूभाऊ
In reply to विजूभाऊ by श्रावण मोडक
श्रामो
परत तेच ते वाद आणि प्रतिवाद!
In reply to च्यायला या हुसेनीच्या!!! by शिल्पा ब
सरसकटीकरण !
In reply to सरसकटीकरण ! by हारुन शेख
हारुन शेख आपणच विचार करा.
In reply to हारुन शेख आपणच विचार करा. by आशु जोग
श्री. आशु जोग , विचारांती
In reply to श्री. आशु जोग , विचारांती by हारुन शेख
नवीन आहात. होईल हळूहळू सवय
In reply to श्री. आशु जोग , विचारांती by हारुन शेख
संपुर्ण जगावर दहशतवादाची छाया
In reply to संपुर्ण जगावर दहशतवादाची छाया by शिल्पा ब
शिल्पा ब
In reply to शिल्पा ब by हारुन शेख
<<आता मुळात मूर्तीपूजाच बाद
In reply to शिल्पा ब by हारुन शेख
असहमत.
In reply to असहमत. by चिंतामणी
>>इथे देशाला मातेची उपमा दिली
In reply to >>इथे देशाला मातेची उपमा दिली by llपुण्याचे पेशवेll
इस्लाम पण तसे म्हणत नाहीच !
In reply to इस्लाम पण तसे म्हणत नाहीच ! by हारुन शेख
तुमच्या घरी आईच्या पाया पडा
In reply to श्री. आशु जोग , विचारांती by हारुन शेख
>>झाकीरनाईकांना भारतातल्या
In reply to >>झाकीरनाईकांना भारतातल्या by आशु जोग
श्री. आशु जोग
In reply to श्री. आशु जोग by हारुन शेख
क्लुप्ती काय नि छुपा डाव
फार हुशार आणी विद्वान माणुस
In reply to फार हुशार आणी विद्वान माणुस by अत्रुप्त आत्मा
एक गाडी आहे... तीचं एक चाक
भारतात लोकशाही आहे. त्यामुळे
http://www.youtube.com/watch?
काही मुद्दे
In reply to काही मुद्दे by हुप्प्या
मुद्यांमध्ये तथ्य आहे !
कोई बिगाड सकत नही तेरोमेरो
मी आणि माझा एक मित्र टिव्हीवर
In reply to मी आणि माझा एक मित्र टिव्हीवर by पुष्करिणी
=)) =)) =)) ... हे करमणूकीचं
In reply to मी आणि माझा एक मित्र टिव्हीवर by पुष्करिणी
>> डॉ. झाकिर नाइक आता जुने
मुंबईचा संत???????????
मारुन मुटकून संत
हलकटपणा
मी पुर्विचा[म्हणजे इस्लाम
In reply to मी पुर्विचा[म्हणजे इस्लाम by अविनाशकुलकर्णी
>> मी पुर्विचा[म्हणजे इस्लाम
In reply to >> मी पुर्विचा[म्हणजे इस्लाम by आशु जोग
>>निजामशहा नगरचा मूळचा
In reply to >>निजामशहा नगरचा मूळचा by बॅटमॅन
कुलकर्णी नाही देशमुख
In reply to कुलकर्णी नाही देशमुख by Nile
तो कुलकर्णी होता 'राजा शिव
In reply to तो कुलकर्णी होता 'राजा शिव by आशु जोग
पुरे आता
In reply to पुरे आता by सुनील
>> हसन गंगू बहामनी
In reply to पुरे आता by सुनील
काहीच नाही.
In reply to काहीच नाही. by Nile
पैकी एक
एक सहज मनात आलेखोमेनींचे
हा कसला संत ? हा तर ठार
>>आता मुळात मूर्तीपूजाच बाद
In reply to >>आता मुळात मूर्तीपूजाच बाद by आशु जोग
मालक, नवीन धागा काढा... हा
In reply to >>आता मुळात मूर्तीपूजाच बाद by आशु जोग
श्री. आशु जोग
In reply to श्री. आशु जोग by हारुन शेख
बाकी सगळ्यांचं सगळ्म चालूच
In reply to बाकी सगळ्यांचं सगळ्म चालूच by बिपिन कार्यकर्ते
सुधारणेबद्दल धन्यवाद बिपीनसाहेब.
In reply to सुधारणेबद्दल धन्यवाद बिपीनसाहेब. by हारुन शेख
वेलकम!
देशाला माता म्हणून एक
In reply to देशाला माता म्हणून एक by JAGOMOHANPYARE
हि अमीर खुस्रो ची रचना ना ?
In reply to हि अमीर खुस्रो ची रचना ना ? by हारुन शेख
नाही. ही रचना अवध लखनौचे नबाब
In reply to नाही. ही रचना अवध लखनौचे नबाब by JAGOMOHANPYARE
धन्यवाद !
चांगला प्रतिवाद
In reply to चांगला प्रतिवाद by Nile
टक्केवारीनेच तर फरक पडतो ना
In reply to चांगला प्रतिवाद by Nile
सहमत!
लोकहो दुसरा धागा काढा....झकिर
>> तुमच्या गणपती मंडळात
In reply to >> तुमच्या गणपती मंडळात by आशु जोग
यावरून आठवले...
दहशतवाद >> तो करायला लोकं
In reply to दहशतवाद >> तो करायला लोकं by आशु जोग
मालक, या एवढ्या प्रतिसादाचाच
In reply to मालक, या एवढ्या प्रतिसादाचाच by JAGOMOHANPYARE
धाग्यासाठी धागा नको आपल्याला
विकाससलमानखानच्या घरातील
In reply to विकाससलमानखानच्या घरातील by आशु जोग
त्याला डॉक्टर का रे म्हणता?
In reply to त्याला डॉक्टर का रे म्हणता? by शिल्पा ब
एम बी बी एस
In reply to विकाससलमानखानच्या घरातील by आशु जोग
इंडोनेशिया च्या करन्सी नोट वर गणेशाचे चित्र आहेच
दुसरी गोष्ट म्हणजे जगातील
In reply to दुसरी गोष्ट म्हणजे जगातील by आशु जोग
हो ना
चर्चा विषयाला सोडून होत आहे