वाह उस्ताद!
कार्यक्रम झाल्यावर सुद्धा थंडीत कुडकुडणार्या तरीही मनापासून कार्यक्रमाचा आस्वाद घेणार्या ज्येष्ठ नागरिकाची आस्थेने चौकशी करणारा हा कलावंत विरळाच!!! झाकीरजींच्या कार्यक्रमाबद्दल मी काय लिहिणार? ते तर सर्वश्रुतच आहे. अतिशय नादमय आणि मंत्रमुग्ध करणारा त्यांचा तबला ऐकून सार्थक झाल्यासारखे वाटले!!
एकुणच त्यांच्या सहवासात एक खरा कलाकार आणि खरा माणूस आम्हाला पाहायला मिळाला हे आमचे नशीब. वयाच्या बासष्ठाव्या वर्षी त्यांच्या ठायी असलेल्या उत्साह आणि नम्रतेच्या या संगमाला शतश: प्रणाम!!! In reply to झाकीर? ६२????? विश्वास नाय by यकु
In reply to ६२?????माझा पण नाही बसत पण by पियुशा
In reply to नमस्कार by अक्षया
In reply to नशिबवान आहात. by प्रभाकर पेठकर
In reply to नमस्कार by अक्षया
In reply to तुम्ही खरंच नवीन by यकु
उस्ताद झाकिर हुसेन यांच्या एका कर्यक्रमात मॅनेजमेंट टीम मध्ये काम करण्याची (सुवर्ण)संधी प्राप्त झालीह्या कलाकारांकडून बाकी पिपल मॅनेजमेंट वगैरे तुम्हाला छान शिकायला मिळेल. शुभेच्छा!
In reply to हम्म... by दादा कोंडके
In reply to हम्म... by दादा कोंडके
In reply to स्पिक मॅके मध्ये काम by विजुभाऊ
कलाकाराने तसे वागणे यात त्याचे पूर्वानुभव कारणीभूत असतातमी तेच तर म्हणतोय, एक कला सोडली तर ती पण आपल्यासारखीच माणसं असतात. त्यामुळे त्यांच्या साधेपणाचं, विनयशिलतेचं वगैरे कौतुक नको.
In reply to अब मूह खोलाही है तो, by दादा कोंडके
एक कला सोडली तर ती पण आपल्यासारखीच माणसं असतात. त्यामुळे त्यांच्या साधेपणाचं, विनयशिलतेचं वगैरे कौतुक नको.उच्च पदाला पोचल्यावर कित्येकांचे पाय जमिनीवर रहात नाहीत. अश्या वेळेस ज्यांचे पाय जमिनीवरच घट्ट राहतात त्यांना तो मान का देऊ नये? उस्तादजींची विनयशीलता उठून दिसत नाही का?
In reply to आवड by अन्या दातार
In reply to आवड by अन्या दातार
अष्टावधानी असल्याशिवाय एखादा कलाकार इतकी मोठी रिस्क घेईल असं वाटत नाही.तेच ना, एकदा मोठ्ठा कलाकार म्हटला की मग सगळ्या घटणा हव्यातशा चिकटवता येतात. आणि त्याच्या साध्या साध्या गोष्टी अजूबाजुची मंडळी रंगवून सांगतात. (त्यात त्या कलाकाराच्या मोठ्ठेपणापेक्षा खरंतर, मी तीथं होतो हेच सांगायचं असतं, आणि त्यात जर कलाकार निवर्तला असेल तर अशा उपटसुंभांची गद्रीच-गद्री होते (कारण त्या घटणांचा खरे-खोटेपणा तपासणारा दुवाच नसतो!) :))
उच्च पदाला पोचल्यावर कित्येकांचे पाय जमिनीवर रहात नाहीत.पद वगैरे कुठलं आहे हो? (उस्ताद, पंडीत ई पदं कुठली युनिवर्सिटी देते ते मला माहीत नाही) कलाकार, खेळाडू वगैरे मंडळी फक्त लोकांमुळेच मोठ्ठी होतात. आता कुणी आवरा म्हणायच्या आत आवरतं घेतो! ;)
In reply to हम्म... by दादा कोंडके
In reply to हम्म... by दादा कोंडके
In reply to हम्म... by दादा कोंडके
In reply to मिपावर स्वागत by इरसाल
In reply to छान आठवणी by अस्मी
In reply to आभिनन्दन! by वेल्लोकॅस्त
In reply to दि ग्रेट झाकीर! by यकु
In reply to +१ by दादा कोंडके
In reply to ओ बै, by दादा कोंडके
In reply to ओ बै, by दादा कोंडके
तुम्हाला या धाग्यावर, "अय्या कित्ती छान! एव्हड्या मोठ्या कलाकाराबरोबर काम करायची संधी मिळाली, भाग्यवान आहात" अशाच प्रतिक्रिया हव्यात का?सगळ्याच प्रतिक्रिया तितक्याच माझ्यासाठी महत्वाच्या आहेत.
वरतीच म्हणल्याप्रमाणे पुष्कळवेळा लोकांना असल्या प्रसंगात मोठ्ठ्या लोकांच्या कौतुकापेक्षा मी तीथं होतो हेच सांगायचं असतं.मी तिथे होते हे सांगण्यात हि काही विशेष नव्हते.. कारण अशा बर्याच कार्यक्रमाला मी नेहमीच जात असते. आणि फक्त ते सांगण्यासाठी लेखप्रपंच करायची मला काही जरुर नव्हती. मिपावर आल्यावर पहिलाच लेख आपण झाकीरजींवर लिहावा असं मला वाटलं, इतकंच!
थोडेसे पैसे, थोडासा वेळ किंवा प्रसंगी स्वभावाला किंचीत मुरड घालून या मोबदल्यात ते ती प्रतिमा व्यवस्थीत सांभाळून असतात. जे आपण सगळेच करतो.तुम्ही म्हणालात ते अगदी खरे आहे कि हे कलाकारही आपल्यासारखी माणसेच आहेत, काहीच शंका नाही त्यात. हे लहान प्रसंग तुमच्या आमच्या बाबतीत घडले तर काही विशेष नसते परंतु ते ज्या जागी आहेत तिथे गेल्यावरहि पाय जमिनीवर असणे हे मला विशेष वाटले..!! असो. प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.... :)
In reply to ओ बै, by दादा कोंडके
In reply to अरे येड्या तुझ्या खोट्या by स्वप्निल घायाळ
तुझ्या तोंडून सचिन तेंडूलकर नाव शोभत नाही...हे पहा साहेब, आम्हाला काय शोभतं अन काय नाही ते आमचं आम्ही पाहून घेउ. तुमच्या तोंडात शोभणार्या गोष्टी देउ का? :|
In reply to अभिनंदन...! by श्रीरंग_जोशी
In reply to उस्तादजींचे नाव ऐकले की आठवतो २००८ चा वसंतोत्सव.... by मोदक
झाकीर? ६२????? विश्वास नाय