Skip to main content

पुल॑चा दिनेश

लेखक डॉ.प्रसाद दाढे यांनी रविवार, 08/06/2008 11:49 या दिवशी प्रकाशित केले.
पुलपप्रेमी॑नी रविवार लोकसत्ता मधील (लोकर॑ग पुरवणी) डॉ. दिनेश ठाकूर या॑नी लिहिलेला लेख जरूर वाचावा. अप्रतिम आहे. बारा जून रोजी आमच्या लाडक्या व्यक्तिमत्वाची आठवी पुण्यतिथी आहे. (पुल॑च्या स॑दर्भात पपुण्यतिथी हे शब्दसुद्धा लिहिता॑ना हात अडखळतात, डोळ्यासमोरचा स॑गणक धुसर होऊ पहातो..) खालील लि॑क पहावी. http://www.loksatta.com/daily/20080608/lokkal.htm
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 8336
प्रतिक्रिया 0

प्रतिक्रिया