बालपण आठवायला सुरुवात केली म्हणजे त्याच्याशी जोडलेल्या अनेक गोष्टी एक एक करून आठवायला लागतात. विशेषतः खेळणी.
अनेक खेळणी होती, प्रत्येकाची काही वैशिष्ट्ये आणि इतिहास होता.
त्याविषयी नंतर लिहूया
पण एका खेळण्याची फार याद येते.
3 D Viewer - GAF View Master
याच्याबरोबर फिल्मच्या चकत्या, डिस्क्स असत. एका चकतीमधे १४ फिल्म्स म्हणजे ७ जोड्या असत
एका जोडीमधली २ चित्रे २ डोळ्यावर आली म्हणजे दोन 2 D चित्रांपासून एक 3 D चित्र
दिसते अशी योजना यात होती.
ग्रँड कॅनन, सान फ्रान्सिस्को, न्यूयॉर्क अॅट नाइट, कॅलिफॉर्निया द गोल्डन स्टेट
अशा अनेक चित्रमालिका त्यात उपलब्ध होत्या.
४०, ४५ वर्षापूर्वी इतके सफाइदार नि रंगीत फोटो हीदेखील एक कौतुकास्पदच गोष्ट आहे.
पण
आज बाजारात पाहावे तर हे मिळतच नाही !
आमच्या अनेक हितचिंतकांनी शोधण्याचा प्रयत्न केला
निरनिराळ्या गार्डनपाशी जाऊन पाहिले, वॉलमार्टमधे चकरा मारल्या पण कुठेच नाही.
झूच्या आसपास पाहीले तिथेही नाही
इतर कंपन्यांचे View Master हाती लागले, जे अमेरीकन होते पण चायनात बनलेले
गुणवत्ता यथातथाच होती. GAF च्या जवळपासही न जाणारे.
या GAF ला काय झालय !
का नाही आज बनवत View Master
नेटवर याबाबत कुठे कुठे थोडी माहीती मिळाली... पण तेवढेच
यावर कुणी अधिक प्रकाश टाकला तर बरे होइल
GAF View Master मिळाले तर त्याहून चांगले
धन्यवाद !
मिसळपाव
दुवा
लहानपणी काही लोक ते फिरता
In reply to लहानपणी काही लोक ते फिरता by मदनबाण
कॅलिडोस्कोप?
In reply to कॅलिडोस्कोप? by पैसा
बाईस्कोप
In reply to कॅलिडोस्कोप? by पैसा
पैसा ताई, कॅलिडोस्कोप म्हणजे
In reply to पैसा ताई, कॅलिडोस्कोप म्हणजे by विश्वनाथ मेहेंदळे
तोच!
In reply to तोच! by पैसा
अरेच्या, बाणाचा प्रतिसाद नीट
आम्ही ...
In reply to आम्ही ... by मन१
मन१
In reply to मन१ by Pain
नाही हो.
In reply to मन१ by Pain
+१००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००
दातार, तुम्ही दिलेली लिंक मी
जुन्या आठवणी जाग्या केल्यात.
आशू जोग मी सुद्धा अशा ३ डी
मित्रांनो ३ डी स्लाईडस आजही
इथे काही प्रतिसाद दिसतायत