मिपाकरांनो..
हडपसर येथे २-३ महिन्यांसाठी फ्लॅट शोधत आहे.. किंवा कुणाकडे रुममधे व्हॅकन्सी असेल तर अॅडजस्ट पण होऊ शकतो ..
११ जुलै पासुन पुण्यात असेल..
जर कोणी मदत करु ईछीत असेल तर व्यक्तीगत निरोप मधुन कळवावे..
किंवा प्रतिसाद दिला तरी चालेल...
| लेखनविषय: |
|---|
वाचने
1399
प्रतिक्रिया
0
मिसळपाव
प्रतिक्रिया