अनुवादासंबंधी मदत हवी आहे.
लेखनप्रकार
नमस्कार,
चिंचवड येथे भटक्या विमुक्त मुलांसाठीचा एक प्रकल्प चालतो. त्याचे माहिती पत्रक मराठी मध्ये आहे. ते इंग्रजीतूनही असण्याची आता गरज भासत आहे. त्या संदर्भात मदत हवी आहे. मराठीतून असलेले पत्रक इंग्रजीत अनुवादित करायचे आहे.
ज्यांना आवड आणि सवड असेल त्यांनी कृपया मदत करा. पत्रकाची स्कॅन कॉपी मी पाठवू शकेन.
धन्यवाद.
वाचने
2577
वाचनखूण
प्रतिक्रिया
9
मी
मी पण
सुदैवाने यशवंत एकनाथ हे
.
आपल्या कार्यास शुभेच्छा
मितानताई तुझ्या कामाबद्दल
अधीक माहीती
मित्रांनो धन्यवाद ! या
मी पण तयार आहे अनुवाद करुन