Skip to main content

शुभेच्छा !

Published on सोमवार, 04/04/2011
आज गुढी पाडवा !! चैत्र शुद्ध प्रतिपदा !! मराठी नववर्षाच्या सर्वांना शुभेच्छा !! नवे वर्ष नवी सुरुवात, नव्या यशाची नवी रुजवात !!! आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत !! नवीन वर्ष सर्वांसाठी सुख,समृद्धी आणि आरोग्यदायी जावो ही ईश्वरचरणी प्रार्थना!
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचन संख्या 5168
प्रतिक्रिया 9

प्रतिक्रिया

शुभेच्छा सर्वमिपा गुढी पाडव्याच्या सुख समृद्धी आणि आनंदाच्या.

माझ्यातर्फेही गुढीपाडव्याच्या आणी नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा ही घ्या आमच्या घरची गुढी: मातोश्रींनी काढलेली रांगोळी घरातुन दिसणार्‍या इतर काही गुढ्या चैत्रात बहरलेली झाडे

रेशमी गुढी, लिंबाचं पान, नववर्ष जावो छान, गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!

सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे ... . . . .. . . . . . . . . . . . . . . .. . .. . . . पुढे मी वाचतच नाही.. कारण हा मेसेज मला गेली पाच वर्ष न चुकता , दसरा , दिवाळी, गुढी पाडवा, पितृ पंधरवडा, कधीही येतो

In reply to by स्पा

=)) =)) =)) आपटें....आवरा!! मधली आळी सोडण्याची चिन्हें दिसत नाहींत हों तुमची. ;) असो! समस्त गावकर्‍यांना नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा! हे वर्ष आपल्याला भरभराटीचं, सुख समाधानाचं आणि स्वप्नपुर्तींचं जावो हीच श्रीशंभूचरणि प्रार्थना. :)