आणखी काही महत्वाचे
अभ्यासातील एकाग्रता महत्वाची.
माणसातील माणुसकी महत्वाची.
मुंग्या मधली शिस्त महत्वाची
मधमाशांची चिकाटी महत्वाची
मंदिरातील पावित्र्य महत्वाचे
स्र्त्रीचे चारित्र्य महत्वाचे
घराच घरपण महत्वाचे
मायबापाचे आशीर्वाद महत्वाचे
नारायणाचे रोजचे उगवणे महत्वाचे
चंद्राची शीतलता महत्वाची
भजन रंगणे महत्वाचे
साखरेची गोडी महत्वाची
फलातली रसाळता महत्वाची
ज्ञानोबांची ज्ञानेश्वरी महत्वाची.
तुकारामाची गाथा महत्वाची
| लेखनविषय: |
|---|
वाचन संख्या
2217
प्रतिक्रिया
6
मिसळपाव
प्रतिक्रिया
अतिशय सुंदर...
बाकी ठीक पण फक्त स्त्रीचे
हेच म्हणते
In reply to बाकी ठीक पण फक्त स्त्रीचे by नगरीनिरंजन
एक राहिलंय का ?
आम्ही ब्रिटीशांच्या देशात
In reply to एक राहिलंय का ? by टारझन
@स्र्त्रीचे चारित्र्य