नमस्कार ,
अखेर मिपा चे सदस्य झालो. १५ आठवडे लागले. तात्याने मिपा सुरु केले तेव्हा कोकणस्थ वर आवाहन केले होते त्याच वेळेस नोन्द्णी करायला हवी होती. असो. मी मिपा चे आणि सुधीर काळे यान्चे आभार मानतो.
दादा बापट हे माझे खरे नाव. उगाच परा, शूची वगैरे टोपण नावे वापरून लेखण करायचा माझा प्रान्त नाही.
लवकरच टी. बाळू चा सामना मधला लेख वाचून मला स्वरभास्करान्ची कीव का वाटली ते टाकायचा विचार आहे.
वाचने
18404
प्रतिक्रिया
89
मिसळपाव
प्रतिक्रिया
अहो दा.बा. कंदिल आमच्या
In reply to तूमच्या कडे कन्दील आहे का? by दादा बापट
नव्या
हॅ हॅ हॅ!
In reply to नव्या by श्रावण मोडक
क्खॅ क्खॅ क्खॅ टिंग्या अगदी
In reply to हॅ हॅ हॅ! by ब्रिटिश टिंग्या
हलकट
In reply to हॅ हॅ हॅ! by ब्रिटिश टिंग्या
फुटलो....
In reply to हॅ हॅ हॅ! by ब्रिटिश टिंग्या
पदार्पणात नाबाद अर्धशतक
दादा, स्वागत..! कोकणस्थ,
कापूसकोन्ड्या माझे खरे नाव आहे.
In reply to दादा, स्वागत..! कोकणस्थ, by विसोबा खेचर
तात्या, मिपा सारखे स्थळ सूरू
In reply to दादा, स्वागत..! कोकणस्थ, by विसोबा खेचर
लॉ पॉइंट!
आवाहन केले ना ...
नाव आडनाव...!
एखादा 'भोसले' किचनमध्ये भेंडी
In reply to नाव आडनाव...! by इन्द्र्राज पवार
ओ!
आमचा जन्म आधी झाला म्हणून
मुन्ज झाल्यावर " बापट तूझी
In reply to आमचा जन्म आधी झाला म्हणून by दादा बापट
दादा आता गपा की !!! चुचु देते
In reply to आमचा जन्म आधी झाला म्हणून by दादा बापट
अक्षरशः फुटलो.....!