मिपाकरांच्या त्रासदायक सवयी
In reply to भरः उगाच लेखातील चुका काढणे by नगरीनिरंजन
In reply to प्रतिक्रियेबद्दल by गोगोल
In reply to पाइंट नं. ६ by चिंतामणी
In reply to * मिपा विषयावर दळण दळून by अरुण मनोहर
In reply to +१ by स्पा
In reply to या यादीमध्ये आपल्या पराने भर घालावी ही विनंती... by चिंतामणी
In reply to अति फाल्तूपणा डोक्यात जातो by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
उत्तम लेखनाबद्दल कधी काही बोलणार नाहीत. उत्तम लेखन करणार नाहीत. तशा लेखनांना प्रोत्साहान देणार नाहीत. पण आमचा फाल्तूपणा चालू ठेवू . साली ही संस्था मिपावर लै.... आहे.बिरुटेमामांशी सहमत आहे. ह्या फाल्तु संस्थांना पोकळ बांबुचे फटके देण्यासाठी माझे हात नेहमीच शिवशीवतील . साला , उत्तम लेखणावर कसं बोलावं , उत्तम लेखण कसं करावं , त्या लेखकांना प्रोत्साहन कसं द्यावं हे जरा शिका आमच्या बिरुटेमामांकडून ,.. शिका लोकहो :) - वां.ग्या.भरित करुदे
In reply to +१ by टारझन
In reply to काका, तुमचे चालू दे... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to सहमत आहे. दंबुक साफ करुन घ्या by अवलिया
In reply to हॅहॅहॅ .... फक्त टारझन साठी by टारझन
In reply to >>>>हॅहॅहॅ .... फक्त टारझन by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
बिरुटेमामा मनातल्या मनात : मला जरा वेळ मिळू दे. स्वाक्ष-या आणि काही प्रतिसाद संपादनाचे एकमेव कार्य हाती घेईनहॅहॅहॅ .. बघा ना , आम्ही आमचे काय न कित्ती गोड समज मामांच्या मनी उतरवतो =)) अवांतर : बाकी पक्षपाती पणा न करता , थंड डोक्याने संपादन करणे कोणालाही जमतेच असं नाही म्हणा ;) -यॉ माय माईंड ब्लोईंग टार्या
In reply to बिरुटेमामा मनातल्या मनात : by टारझन
In reply to काका, यु आर अल्वेज राइट. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to आणि ज्यांना हे जमत नाही , by टारझन
In reply to नै नै... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to बिरुटेमामा मनातल्या मनात : by टारझन
In reply to नवीन धागा by राजेश घासकडवी
In reply to द्या तुम्ही कोलितं हातात. अन घसरु द्या कोलितं मिपाची. :) by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to अति फाल्तूपणा डोक्यात जातो by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
"कंपुगीरी" या गोंडस नावाखाली देवाला सोडलेल्या वळूगत नवीन सदस्यांच्या लेखावर अवांतर युद्ध खेळणे. करेक्ट.माननिय संपादक श्री . प्रा. डॉ. ह्यांनी वर जे 'करेक्ट' असे लिहिले आहे त्याबद्दल अधिक माहिती हवी आहे. जेंव्हा एक संपादक मिपावर कंपुबाजी आहे ह्या विधानाला करेक्ट म्हणतो तेंव्हा त्या संपादकास कंपु म्हणजे काय आणि त्यात कोण कोण आहे हे देखील माहित असणारच. तरी माननिय श्री. प्रा. डॉ. ह्यांनी लवकरात लवकर अशा कंपुबाजांची नावे जाहिर करावीत म्हणजे इतर सदस्य त्यांच्यापासून लांब राहतील. तसेच माननिय संपादक श्री. बिरुटे ह्यांचे विधान इतर सर्व संपादकांना मान्य आहे असे गृहित धरावे काय ? माननिय संपादकांनी त्वरित अशी नावे जाहिर करावित अन्यथा मिपाची बदनामी करणे टाळावे.
In reply to "कंपुगीरी" या गोंडस नावाखाली by परिकथेतील राजकुमार
भरः उगाच लेखातील चुका काढणे