लेखक५० फक्तयांनी गुरुवार, 04/11/2010 15:55 या दिवशी प्रकाशित केले.
मला नयनिति ही बहु प्रेमाला, मज धर्म हा समजावला हे गाणं हवं आहे, क्रुपया मदत करा. माझ्याकडे गाडित स्पिकर वरुन रेकॉर्ड केलेलं आहे पण आत ३ वर्षांनी त्याची क्वालिटी खराब होत आहे.
धन्यवाद
हर्षद
प्रतिक्रिया