मध्यप्रदेशमधे एका राजपुत घराण्यातील कुत्र्याने,ज्याचे नाव शेरु आहे, एका दलित वस्तीत राहणा-या स्त्रीने घातलेली भाकरी खाल्ली.त्यानंतर घडलेल्या काही घटना :
१. शेरुला अस्पृश्य ठरवुन त्याला राजपुत घराण्यात प्रवेश नाकारण्यात आला,कुत्र्याला 'बहीष्कृत' करण्यात आले असुन त्याला 'वाळीत' टाकण्यात आले आहे.
२.शेरुला भाकरी खाउ घालणा-या त्या दलित स्त्रीला १५,००० रुपयांचा दंड ठोठावला गेला.
३.पंचायत बोलवली गेली व राजपुत घराण्याने त्या शेरु कुत्र्याशी सर्व संबंध तोडावेत व शेरुने आता दलित वस्तीतच रहावे असे ठरले आहे.
४.पोलिसांनी त्या स्त्रीला अनुसुचित जाती-जमातीसाठीच्या विशेष पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवायला सांगितला आहे.ह्याघटनेबाबत चौकशी करण्यासाठी एक पोलिस पथक गावात पाठवले जाईल,असे अनुसुचित जाती-जमाती पोलिस ठाण्याच्या उपधिक्षकाने सांगितले.
नोंद : लेखाचा उद्देश कोणताही वाद निर्माण करणे नसुन ह्या घटनेला जबाबदार असलेल्या गोष्टींचा विचार करणे आहे.
जय हींद!
बातमीचे सौजन्य : नवाकाळ,अंक २०१, मुंबई २५ सप्टेंबर २०१०
वाचन संख्या
3448
प्रतिक्रिया
17
मिसळपाव
प्रतिक्रिया
बातमीचे सौजन्य : नवाकाळ,अंक
संध्याकाळ की संध्यानंद?
In reply to बातमीचे सौजन्य : नवाकाळ,अंक by Nile
आनंदच आहे हो. धन्यवाद.
In reply to संध्याकाळ की संध्यानंद? by अवलिया
बिबिशी
In reply to आनंदच आहे हो. धन्यवाद. by Nile
ईथे सविस्तर वृत्त वाचता
मुर्खपणाचा कळस
आप्पा व्हौन जाउंद्या. मन्ग
In reply to मुर्खपणाचा कळस by आप्पा
ह्या घटना का होतात हा प्रश्न
आईशप्पथ जग कुठे
आईशप्पथ माला तर जिवच देवुशी
In reply to आईशप्पथ जग कुठे by स्पा
शेरू
शिक्षा
आवरा.
चालू द्या..
अन्याय
अन्याय
काय करणार्,आम्ही ही तक्रार
In reply to अन्याय by sandeepn