म्हणी..
- भाई लोकांच्या सडक छाप म्हणी....
- ................................................
- लेट जावे पण थेट जावे.
- कुटाने केल्याशिवाय फुटाने मिळत नाही.
- जजमेंट फेल तर येरवडा जेल.
- एक फाईट, ससून साईट.
- ज्याला व्हायचंय भाई, त्याला वर जायची घाई.
- जय महाराष्ट्र, बोला स्पष्ट, करा नष्ट
- नडला कि तोडला, आजपर्यंत कुणालाच नाही सोडला.
- दोन पंच आणि एक लंच झाले की भरला दिवस
- मजबूरी का नाम महात्मा गांधी.
- फुकटच घावाल आणि बाप लेक धावलं
- भिकारीकी शादी...लंडनमे खरेदी.
- समझता नहीं बात को, चिल्लाता आधी रात को...!"
- जे जे फुकट ते ते पौष्टिक
- मारवाडी पटांव..गरिबी हटांव
- शेख..तेरी तू देख...!
- अचानक उठला...भिंतीला जाऊन धड़कला...!
- घाल झड़प...कर गड़प...!
- हाती घ्याल...ते घरी न्याल..
- फुलवला पिसारा...मागुन दिसला पसारा...!
- कोण नाय कोनचा.. डाल भात लोनचा
- भेळ वर खेळ
- घेतली सुपारी...भेट दुपारी...!!!
- फोकट का चंदन.. घीस मेरे नंदन
- अटक मटक चवळी चटक.. दिसला धोका सटक ...
- लाख शिवाय बात नाय आन वडापाव शिवाय खात नाय
- हातभर गजरा अन गावभर नजरा
- सुकट घ्यायची नाही ऐपत आणि पापलेट बसलाय दाबत
- संग्राहक.......अविनाश.....
याद्या
5498
प्रतिक्रिया
24
मिसळपाव
हा हा हा
शेवटची म्हण आवडली!
अशिच एक आजुन
हेहे मस्त
डाळ भात लोन्चं, कोन नाय
सही है भिडु
झ्याक
अजुन एक
..
...
In reply to .. by मी-सौरभ
छान!!!!!!!!!!
काखेत कळसा.......
सर्वांची माफी मागुन
कोणाला कशाच न् बोडकीला
दिवसभर तर्राट अन कधीच नाय
अजून एक
In reply to दिवसभर तर्राट अन कधीच नाय by धमाल मुलगा
अगायायाया.... राउंड द क्लॉक
In reply to अजून एक by अडगळ
दुसर्यानं खाल्लं ते शेण, आपण
लै भारी
वांझोटीला झालं प्वॉर आणि मुके
भिकेत कावळा हागला.
टांगा पलटी ..घोडे फरार! ओके
नेत्राची खुशी आणि ** उपाशी
आनखी काही ..