
चित्र क्र. १- दही हंडी कशी फोडायची याचा विचार-विनिमय सुरू आहे

चित्र क्र. २-पाया उभारणी

चित्र क्र.३-जवळ-जवळ मिळालीच हातात!

चित्र क्र. ४-फत्ते झाली!
आमच्या कॉलनीशेजारी जी कॉलनी आहे तिथे जवळ-जवळ १२० भारतीय कुटुंबे रहातात (आमच्या कॉलनीत ४०)! त्यातल्या तरुण आणि उत्साही मंडळींनी गेल्या वर्षीपासून दही-हंडीचा कार्यक्रम करण्याचा प्रघात पाडला आहे. शेजारच्या सर्व भारतीयांना निमंत्रण असते. त्यावेळची कांहीं क्षणचित्रे!
सही!
या संकुलात पाऊल टाकले कीं आपण परदेशी आहोत हे कळतसुद्धा नाहीं!
In reply to सही! by सहज
संकुल - सनी व्हेल
In reply to या संकुलात पाऊल टाकले कीं आपण परदेशी आहोत हे कळतसुद्धा नाहीं! by सुधीर काळे
अगदी अगदी!
In reply to संकुल - सनी व्हेल by मिसळभोक्ता
अरेच्या ! हा धिंगाणा* तिकडे
दुसर्याचा तो 'बाब्या' आणि आपले ते 'कार्टे'?
In reply to अरेच्या ! हा धिंगाणा* तिकडे by अवलिया
काळेसाहेब, सर्व फोटो
मस्त
हा हा...
In reply to मस्त by नितिन थत्ते
छान फोटो!
मस्त फोटो
इंडोनेशिया हा खरा-खरा secular देश आहे, pseudo-secular नाहीं!
मस्त फोटु हो सुका बाकी
मस्तंच हो सुका. छान वाटले.
काळे काका हे फोटो पाहुन छान
मस्तच
हंडीत कांहीं नाणीच असतात!
In reply to मस्तच by विकास
होय होय मी देखिल
इतिहास नेहमी जेता लिहितो असे म्हटले जाते!
In reply to होय होय मी देखिल by वेताळ