एक शुभकार्य थोड्याच दिवसात येउ घातलेल आहे. यानिमीत्ताने काहीतरी दान धर्म करावा अशी इच्छा मनात घर करु लागली आहे. त्याचबरोबर हे दान धर्म सर्वसमावेशक असाव, व कुठल्या स्पेसिफीक वर्गाला किंवा व्यक्तीला याचा लाभ मिळणे मर्यादीत न राहता बहुजनास लाभ मिळावा अशी इच्छा आहे.
माझ्या मते काही पर्याय सुचत आहेत ते खालीलप्रमाणे,
१) स्मशानभुमी व तेथील जागेमधे गरज असणारे एखादे उपकरण. उदा. पाण्यासाठी कुलर, लाकडे वाहण्यासाठी ट्रॉली, ई.
कारण : या जागी येण्याचा योग कधी येतो हे सर्वांना माहीती आहेच, अशा प्रसंगी एखादी गोष्ट मिळाली नाही तर लोकांना मनस्ताप फार होतो.
२) पी. एम. (Post mortem center) ईथे लागणारी एखादी सुवीधा.
कारण : पी. एम. जनरली अॅक्सीडेंटल किंवा संदीग्ध केस मधे कराव लागत. ईथल वातावरण फारच भयानक असत व शहाण्या माणसाने ईथे जाउ नये अशीच ईथली अवस्था असते.
मिपावर जर कोण जाणकार असेल तर क्रुपया मार्गदर्शन करावे, तसेच आजुन काही पर्याय असल्यास सुचवावेत.
(अवांतर : आमची मदत अगदी लाखात वगैरे नसेल पण पाच आकडी नक्कीच असेल. शुभ कार्यावेळी असले उद्योग घरी आवड्तील की नाही माहीती नाही , पण काहीतरी नकीच करु.)
वाचने
3315
प्रतिक्रिया
13
मिसळपाव
प्रतिक्रिया
शुभ कार्य करताना त्याचा
शुभ कार्य करताना त्याचा
In reply to शुभ कार्य करताना त्याचा by अमोल केळकर
अजून एक पर्याय===अनाथ
तुमचा विचार चांगला आहेच.. पण
जिवंत काय अन मृत काय......
अहो ते मेलेल्या माणसाला नाही
धन्यवाद...
>>हे असल काहीतरी करणारी लोकं
In reply to धन्यवाद... by वारा
कौतुकास्पद विचार आहेत
स्मशान
आनंदवनाला पैशांची गरज आहे असं
योग्य विचार..
दोन वर्षांपूर्वी त्यांची जी