युवतीहृदयसम्राट, गालखळीचा बादशहा जॉन अब्राहम तसा नेहमीच चर्चेत असतो, पण या वेळची "पार्श्वभूमी' जरा वेगळी होती.
बातमी अशी होती, की जॉननं दहा कोटी रुपयांचा विमा करण्याचा घाट घातलाय...विमा कशाचा माहितेय? त्याच्या पार्श्वभागाचा! हो हो...!
`दोस्ताना'मध्ये त्यानं ज्याची झलक दाखवल्यानंतर त्याला त्याची जास्तच काळजी वाटू लागली असावी...
कुणी कुणाच्या कुठल्या अवयवाचा विमा करावा, याविषयी आपला आक्षेप असण्याचं काहीच कारण नाही, पण ज्या विशिष्ट अवयवाचा त्यानं विमा करायचं ठरवलं, त्यावरून भुवया उंचावल्या जाणं साहजिक होतं. शिवाय, त्यासाठी दहा कोटी रुपये कुठली कंपनी मोजायला तयार होणार, ते विमा म्हणून नक्की कशाची हमी देणार, याविषयीचं कुतूहल जास्त होतं.
बातमीतून तरी ते काही स्पष्ट झालं नाही. माझ्या मनात मात्र अनेक कल्पना, शंकाकुशंकांनी थैमान घातलं. त्यातल्याच या काही...
1. एखाद्या व्यक्तीनं त्याच्या पार्श्वभागाचा विमा करून घेतला आणि कंपनीनं त्याला त्याच ठिकाणी लाथ मारून हाकललं, तर विम्याची संपूर्ण रक्कम मिळते का?
2. बूडही न हलवता तासन् तास एकाच जागी बसून जास्तीत जास्त काम करावं, अशी कंपनीची अपेक्षा असेल तर त्यासाठीच्या विम्याचा हप्ता कंपनीनंच भरायला नको का?
3. पार्श्वभागाचं दर्शन घडविणाऱ्या जीन्स घातल्या, तर विम्याच्या हप्त्यात काही सवलत मिळते का?
4. "हिप्स डोन्ट लाय' असं कुणीतरी शकीरा नामक गुरूमाता म्हणून गेलेय, असं ऐकतो. "हिप्स'बाबतची "पॉलिसी' पण डोन्ट लाय, याची हमी कोण देणार?
---
वाचने
4041
प्रतिक्रिया
36
मिसळपाव
प्रतिक्रिया
केवळ नि:शब्द..
हाहाहा
हाहाहाहा...
In reply to हाहाहा by श्रावण मोडक
अपेक्षाभंग
In reply to हाहाहाहा... by ३_१४ विक्षिप्त अदिती
आमचा जॉनवर जीव असल्याने आम्ही
In reply to अपेक्षाभंग by राजेश घासकडवी
माझ्या ओळखीच्या विमा एजंटने
In reply to आमचा जॉनवर जीव असल्याने आम्ही by ३_१४ विक्षिप्त अदिती
हा हा हा लै भारी रे अभिदा.
In reply to आमचा जॉनवर जीव असल्याने आम्ही by ३_१४ विक्षिप्त अदिती
>>गुर्जी 'बटांचा' हा शब्द
In reply to हा हा हा लै भारी रे अभिदा. by परिकथेतील राजकुमार
बटबटीत प्रतिसाद देण्यात पराचा
In reply to हा हा हा लै भारी रे अभिदा. by परिकथेतील राजकुमार
थत्ते चाचा व जोजो काकु
In reply to बटबटीत प्रतिसाद देण्यात पराचा by ३_१४ विक्षिप्त अदिती
सहमत आहे.
In reply to थत्ते चाचा व जोजो काकु by परिकथेतील राजकुमार
'डाव्या डोळ्यावर बट
In reply to सहमत आहे. by नितिन थत्ते
>>गुर्जी 'बटांचा' हा शब्द
In reply to हा हा हा लै भारी रे अभिदा. by परिकथेतील राजकुमार
"पार्श्वनाथ" इन्शुरन्स कंपनी
पार्श्वनाथ
In reply to "पार्श्वनाथ" इन्शुरन्स कंपनी by मृत्युन्जय
अहो वाका वाका असे सांगू नका
In reply to "पार्श्वनाथ" इन्शुरन्स कंपनी by मृत्युन्जय
अय्या
जेनिफर लोपेझ पार्श्वभागाचा
चिल माडी, तुला मांडी म्हणायचं
In reply to जेनिफर लोपेझ पार्श्वभागाचा by सुहास..
आयतु !! आयतु !! हियर शी ईज
In reply to चिल माडी, तुला मांडी म्हणायचं by ३_१४ विक्षिप्त अदिती
ह्या बरा न्हाय हा , विमा कसला
In reply to आयतु !! आयतु !! हियर शी ईज by सुहास..
लेख वाचुन झाल्यावर परत एकदा
धन्यवाद!
भेटा अगर लिहा
In reply to धन्यवाद! by आपला अभिजित
चोप्य पस्ते
In reply to धन्यवाद! by आपला अभिजित
प्र का टा आ
रोचक धागा :-)
छान
असा धम्याच्या बोटांचा बिमा
सहमत आणि सुहाशाच्या
In reply to असा धम्याच्या बोटांचा बिमा by सुहास..
हां... आम्ही सापडलो का? आता
In reply to सहमत आणि सुहाशाच्या by llपुण्याचे पेशवेll
बाकी, जॉनरावांच्या विम्याच्या
In reply to हां... आम्ही सापडलो का? आता by धमाल मुलगा
वैधानीक इशारा-
सही
रावणी पिठले
अगदी अगदी
In reply to रावणी पिठले by सुनील