ग्वाल्हेर, आग्रा व जयपूर गायकीचे दिग्गज पं गजाननबुवा जोशी..
डाँबिवलीचे पं गजाननबुवा जोशी..
"बुवा, आपल्या साठीच्या कार्यक्रमानिमित्ताने मला गायला मिळालं आणि माझं गाणं आपल्याला आवडलं हेच माझ्याकरता खूप आहे!" असे उद्गार खुद्द भीमण्णांनी ज्यांच्याबद्दल काढले ते गजाननबुवा..!
गजाननबुवा आणि त्यांच्या घरातून, उल्हासकाका - मधुबुवांसारख्या त्यांच्या शिष्य परिवारातून मला अगदी भरपूर, मनसोक्त गाणं मिळालं हे माझं भाग्य.. मी केव्हा त्या घरचा झालो, त्या विलक्षण गाण्याच्या प्रेमात पडलो हे कळलंच नाही..
सौ अपूर्वा गोखले.. म्हणजे गजाननबुवांची थोरली नात, म्हणजे आमच्या बच्चुभाईंची लेक. माझी चांगली मैत्रीण..तिनं आपल्या आजोबांची काही ध्वनिमुद्रणे येथे चढवली आहेत..
या धाग्याद्वारे आपल्याला विनंती इतकीच की आपण कृपया कधी वेळ मिळाल्यास सदर ध्वनिमुद्रणे अवश्य ऐकावीत.. त्या रागांबद्दल, गजाननबुवांच्या त्या गायकीबद्दल मीही कधी वेळ मिळाल्यास येथे मिपावर अवश्य लिहीन..
कळावे,
आपला नम्र,
(ग्वाल्हेर प्रेमी, गजाननबुवांच्या परंपरेचा प्रेमी) तात्या.

वाचने
5985
प्रतिक्रिया
16
मिसळपाव
प्रतिक्रिया
नक्की वाचीन
छानच रे
की
In reply to छानच रे by अवलिया
>>आम्हाला
In reply to की by विसोबा खेचर
आम्हाला
In reply to >>आम्हाला by अवलिया
वेळ काढुन
इथे मिपावर
आता
In reply to इथे मिपावर by यशोधरा
एकल....तात्य
अजून एका
असेच
In reply to अजून एका by बिपिन कार्यकर्ते
अतिशय
मी 'शुध्द
In reply to अतिशय by sur_nair
धन्यवाद
तात्या
डोंबिवलील
In reply to तात्या by तिमा