Skip to main content

टिळक संगीत विद्यालय:अमृतमहोत्सवी सोहळा

लेखक युयुत्सु यांनी सोमवार, 17/05/2010 17:08 या दिवशी प्रकाशित केले.
टिळक संगीत विद्यालय, दादर (स्थापना १९३५) संस्थापक : कै . पं. गणेश त्रिंबक टिळक (१९१७-१९६९) अमृतमहोत्सवी सोहळा रविवार दिनांक २३ मे, २०१० सकाळी ९.३० स्थळ : कर्नाटक संघ सभागृह, माटुंगा (पश्चिम), मुंबई, कार्यक्रम : मान्यवरांचे सत्कार गायन : संगीता टिळक-साने योगिता टिळक-यादव कुमुद भागवत केशव देशपांडे मिलिंद मालशे भालचंद्र टिळक साथ-संगत : तबला : पुष्कर जोशी, संवादिनी : सुप्रिया मोडक-जोशी
लेखनविषय:

वाचने 1291
प्रतिक्रिया 0

प्रतिक्रिया