दिप प्रज्वलन करताना म्हणावयाचा मन्त्र
लेखनप्रकार
दिप प्रज्वलन करताना म्हणावयाचा मन्त्र कोणाजवळ असेल तर इथे त्याचि लिन्क देउ शकाल काय?
वाचने
16277
वाचनखूण
प्रतिक्रिया
11
हे घ्या.
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य
पराभौ, तुम्ही दिलेली साईट लै भारी बघा.
नुसती ह ह पु वा
नितिन थत्ते
In reply to भारी साईट by नितिन थत्ते
=)) =))
वाढदिवसाचा केक कापण्याच्या क्रीयेचे स्पष्टीकरण तर जबरा! हसुन हसुन पोट दुखु लागले.
-Nile
हे माहीत नवतं
-----
सौरभ :)
In reply to सांच्याला दिवा लावतात त्याला दिप प्रज्वलन????? ...... by मी-सौरभ
अहो एका कार्यक्रमा साठी दीप प्रज्वलन करताना काही बैकग्रौंड म्युझिक लावता येईल का याचा शोध घेत आहो...कुणी यापूर्वी कुठला कार्यक्रम आयोजित केला असेल किंवा बघितला असेल तर त्यातील दीप प्रज्वलन करताना काही विशेष मंत्र किंवा तत्सम ऐकले असेल तर कळवा ( भारताच्या राजदूतासमोर शुभँ करोती कस वाटेल पराभौ ? )
या साइट वर काही दीप मन्त्र दिले आहेत.-
http://vsr28.tripod.com/id1.html
सवतचि भासे मला| दूती नसे ही माला||
नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||
पुढील मंत्र देखील म्हणतात -
भो दीप ब्रह्मरूपस्त्वं ज्योतिष्यां प्रभू रव्यः| आरोग्यां देहि पुत्रांश्च सर्वार्थां श्च प्रयच्छ मे|
ॐ भु: भुवः स्वः दीपदे वताभ्यो नमः| सर्वोपचारार्थे गंधाक्षतपुष्यं समर्पयामि||
(साभार - http://home.comcast.net/~p.kulkarni/PPoojafiles/ppindex.htm)
माझी सर्वात लाडकी साइट
सवतचि भासे मला| दूती नसे ही माला||
नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||
In reply to पुढील by शुचि
मी audio शोधतोय ..लिंक माहीत असेल तर कळव
प्रत्येक कृती करताना मंत्र म्हणायलाच पाहिजे असे कुठे आहे. नुसती सनई लावा की...
नितिन थत्ते
आता ओबामांनी तरी दिवाळीला ह्या मंत्रांच्या उद्घोषात दीपप्रज्ज्वलन केले! :-)
http://www.youtube.com/watch?v=jsJUy_ZMYuY
असतो मां सद्गमय तमसो मां ज्योतिर्गमय.... हा मंत्रही छान व योग्य आहे दीपप्रज्ज्वलनासाठी :
http://www.youtube.com/watch?v=Pzrj_MTnE58&NR=1
http://www.youtube.com/watch?v=WFV_I9c5gh8&feature=related
http://www.youtube.com/watch?v=zF00Dh7XXvI
लहान मुलांच्या आवाजात :
http://www.youtube.com/watch?v=CrrOLsktq9Q
इतर काही सुंदर मंत्र
http://www.youtube.com/watch?v=CmF6npFmP_s
अरुंधती
http://iravatik.blogspot.com/
हे घ्या.