शिर्षकांच्या आयचा घो(ळ)!
आजकाल मराठी, हिंदी चित्रपटांची शिर्षके ही तीन नावांची बनलेली असतात. तशी फॅशनच आली आहे.
उदा:
मी, मन आणि ध्रुव;
लव, * और धोका;
हम, तुम और घोस्ट;
मै, मेरी पत्नी और वो!
मग जरा माझ्यासारख्या व्यंगचित्रकाराच्या तिरसट चष्म्यातून (किंवा डोळ्यातून म्हणा) मला अशीच त्रिनावी शिर्षके अजून सुचू लागलीत आणि चष्म्यातून थेट उतरली मिसळपाव च्या ताटात...
ती, तो आणि हो!
कृषीमंत्री, कांदे आणि खाण्याचे वांधे
सोम्या, गोम्या आणि नाम्या
जोरु, दारू आणि नारु
आबा, बाबा आणि लोकलचा तिसरा डबा
हम, तुम और क्रिस्पी टोस्ट
शिक्षण, भक्षण आणि शोषण
आयपीएल, ट्वेंटी-ट्वेंटी आणि शेती
पक्ष, अपक्ष आणि भक्ष्य
विहिर, राज आणि अमिताभ
जया, कढी और द्रोण
सानिया, कहानिया और दुनिया
सासू, सून आणि कटकट
मी, शरीर आणि आत्मा
गल्ली, गोंधळ आणि गजरा
लाजरा, साजरा आणि मुखडा
मी, हा चंद्र आणि तो सूर्य
मी, माझे लाडके बाबा आणि माझा मवाली प्रियकर
मीताली, गीताली और दे ताली!
दूध, खवा आणि म्हैस.
शिर्षक, वाद आणि मांजर
दर्पण, तर्पण आणि सरपण
पुणे, उणे रस्ते आणि अधिक खडड्डे
मी, माझे मन आणि तीचा मेंदू
लंडनची सकाळ, पॅरिसची दुपार आणि चंद्रावरची संध्याकाळ
आमचा , तुमचा आणि सगळ्यांचा
अग्गंबाई, इस्श्य आणि हुश्श्य
मुद्दा, हुद्दा, आणि गुद्दा
झपाटलेला, पछाडलेला आणि तळलेला
मी, माझी बॉडी आणि माझी अपघाती गाडी
सरकारी नोकरी, खोका आणि धोका
वाचने
2587
वाचनखूण
प्रतिक्रिया
9
थरूर
In reply to थरूर by चिरोटा
-----------------------------
!!!!!
धर्मराज,दु
मीताली ( ),
>> लाजरा,
(No subject)
वा णिमिष
वा णिमिषणात्र....