चित्रपटांची व सिरियल्सची गमतीदार शिर्षके!!!
लेखनप्रकार
(यात कुणालाही, कशालाही दुखावण्याचा हेतू नाही. फक्त मनोरंजन आणि विनोदनिर्मितीसाठी मी हे लिहिले आहे.)
आपल्या मराठी चित्रपटांचे पूर्वी सासू-सून-नणंद-भावजय-कुंकू याप्रकारचेच कथानक असायचे. नावेही तशीच असायची. मला तशी काही नावे सुचत आहेत. आणि जर हिंदी चित्रपटांप्रमाणे काही नावांच्या पुढे अर्थदर्शक शब्द किंवा वाक्य टाकले तर कशी गंमत येईल ते मी खाली देत आहे.
तुम्हीही सुचवू शकता प्रतिक्रियेद्वारे अशी काही गमतीदार नावे:
- थरारक सासू - दी अल्टीमेट टॉर्चर
- बावरलेला नवरा - नवरा अंडर फायर
- माहेरचं मांजर- कॅटवूमन गेम
- मांजरीचं माहेर
- आहेर फेकला बाहेर
- बाहेरचा आहेर- एका अयशस्वी आहेराची कथा
- माहेरचा तवा- द "फ्राय" स्टोरी
- लेक चालली सासरला (वर्षातून एकदा)
- जाऊबाईच्या नणंदेची सासू- द अल्टीमेट रिलेशन्शीप
- खवळलेली सासू- चवताळलेली सून - एक जगजाहिर जुगलबंदी
- चतुर कावळा - भोळी मैना- एका पक्षीप्रेमीची कथा
- एका मामे-सासूची गोष्ट
- नणंद बनवी भडंग- चविष्ट कथा
- सासूचा थयथयाट - एका नृत्यप्रिय खाष्ट सासूची कर्मकहाणी
- डोंबिवलीच्या सासूबाई खाष्ट - (डोंबिवली फास्ट चे सासू व्हर्जन)
- माझी लेक- तुझी सून
- माझ्या सूनेचा सासरा
- थांब सुने केस ओढते! (द्वंद्व कथा)
- सासऱ्याच्या सासूचं माहेर
- सासूच्या सासऱ्याच्या माहेरचा कचरा- गंभीर होत चाललेल्या कचराप्रश्नावर जळजळीत भाष्य
- माहेरची गाडी
- माहेरची फ्लॉपी - करूया कॉपी
- माहेरची हार्ड डिस्क-एक रिस्क
- ९ गिगा बाईट चा आहेर
- डीजीटल आहेर
- काका-नाना-मामा-दादा....
- स्टीलचा गॅस
- हळद झाली पिवळी
- हळद पुसली- कुंकू धुतलं
- सासू ऍट द रेट आदळापट डॉट संताप-फिमेल्सची इमेल कथा
- धाकटा बोका
- शाब्बास सूनबाईची सासू!
- सासरा पळाला सासरी
- भावजयीचा भाचा- नणंदेचा नाना
- भावाची भाभी
- भुताचा भाचा
- सासवेची आसवं...
- क्यों की कुत्ता भी कभी काटता था
- कुसूम के काकी के कौवे की कसम
- कौन किसको काटे?
- क्या करू कमला?
- कमला करे काम
- कैसी कैसी कहानी!!
- कब कैसे कौन कौन कही कही
- कहानी कामचोर की
- कुसूम के काकी के काका की कागज की कश्ती की कहानी
- कसौटी कुसुम के कैची की ( एका लेडीज टेलर ची कथा )
- कसलेली सासू - कच्ची सून
- कुसूमच्या माहेरची कच्ची कैरी
- कैरी झाली आंबा
- पहले पती की पहली शादी
- मेरे चौथे पती के सातवे लडके की तिसरी गर्लफ्रेंड
- अगली करवाचौथ नया पती
- कौनसा पती?
- दो नंबरी पती
- पॉचवे पीया का घर
- पहले पती का पता
- तेरा तिसरा पती सिर्फ मेरे पहली पत्नी का है
- हमारा पती
- मरी गर्लफ्रेंड के पती का बॉयफ्रेंड
- कौन किसका पती?
- मेरे पेहले पती का दुसरा पाप
वाचने
5125
वाचनखूण
प्रतिक्रिया
7
मस्त! बाकी
म्हणजे हे पण
सगळेच फोटू
In reply to सगळेच फोटू by टारझन
क्षणाचा गंमती
- कुणाचा सोबती?
- अण्णांचा सोबती
- तेलाचा दिवा
- शेणाची गोवरी
- वाळूचा बाळू
- मेथीची जूडी
- बटाट्याचा पराठा
- वांग्याचं भरीत
- काकडीची कोशींबीर
- मिरचीचा ठेचा...
पुष्कळ नावे बनवता येतील. असो. टारझन साहेबांचे धन्यवाद.गमतीदार
नाही
In reply to नाही by नावातकायआहे
प्रतिसादात (अर्थ) काय आहे?