मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

सुहास शिरवळकर ह्यांच्यावरील पुस्तकाचे प्रकाशन

संदीप चित्रे · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
' सुहास शिरवळकर असे आणि तसे ' संपादक :अनिल किणीकर प्रकाशक : शाशिदीप प्रकाशन प्रकाशन हस्ते : श्री. द.मा. मिरासदार , श्री. ह्. मो. मराठे दिनांकः ७ फेब्रुवारी २०१०, सायं ६ वा. स्थळः पुणे मराठी पत्रकार संघ , पत्रकार भवन , गांजवे चौकाजवळ , नवी पेठ, पुणे. सुहास शिरवळकर यांचा निधनानंतर असा जाहीर कार्यक्रम पहिल्यांदाच होत आहे. ग्रंथात, चित्रपट, कला , साहित्य, मराठी प्रकाशन क्षेत्रातील मान्यवर आणि सु.शि. फॅन, कुटुंबीय यांनी शिरवळकर यांचावर , व्यक्ती आणि साहित्यिक म्हणून लेख लिहले आहेत. प्रकाशनाच्या दिवशी सु.शि. यांच्या शशिदीप प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या सर्व पुस्तकांवर ४०% सुट मिळणार आहे. सर्वांना सस्नेह आमंत्रण ! 'चेहरा पुस्तक' (facebook) इथे 'सुहास शिरवळकर- suhas shirvalkar' ह्या ग्रुपचे सभासद होण्यासाठी हा दुवा वापरा.

वाचने 1815 वाचनखूण प्रतिक्रिया 1