काही दुर्मिळ फोटू...
सदर फोटू मला बाबुजींच्या घरनं मिळालेले आहेत. आमच्या ललितामावशींनी हे फोटू मला दिले आहेत. मिपाकरांसाठी येथे देत आहे!
श्रेय : श्रीमती ललिता फडके, श्री श्रीधर फडके.
टिप्पणी : तात्या अभ्यंकर...
१) दिदी, मन्नादा आणि बाबूजी! कुणाचा गळा अधिक गोड, या प्रश्नाचं उत्तर मला तरी अद्याप मिळालेलं नाही!
२) बहुतेक 'ज्योती कलश छलके'च्या आठवणी ताज्या होत असाव्यात! :)
३) "आशाताईची मेहनत घेण्याची तयारी पाहिली आणि उत्तम गाण्याकरता जिद्दीने कष्टाचे डोंगर उपसण्याची तयारी पाहिली की मन थक्क होत!" असं बाबूजी मला एकदा म्हणाले होते!
४) अण्णांना, अटलजींना, आणि पवारसाहेबांना बाबूजी काय सांगत असावेत बरं?! :)
५) गुरुसमान हिराबाई बडोदेकरांसमोर बाबूजी नतमस्तक होतांना! शेजारी मा. यशवंतराव चव्हाण!
"माझा आयटम कोड 'अबक' आहे, मला प्लीज प्लीज प्लीज एस एम एस करा" अश्या भिका मागण्याचा जमाना नव्हता तो!
६) खळेसाहेब "बाजे रे मुरलीया बाजे"ची चाल अण्णांना आणि दिदीला शिकवत आहेत!
७) 'मोहोब्बत की झुठी कहानी पे रोये', 'दैवजात दु:खे भरता' आणि 'जाहल्या काही चुका'! क्या केहेने!!
८) माझी गुरुस्थाने! 'स्वरगंधर्व' आणि 'स्वरभास्कर'! एकाच्या सुरांमुळे शब्दांना वैभव प्राप्त होतं आणि दुसर्याच्या स्वरापुढे तर शब्दच संपतात!!
९) स्वरसम्राज्ञी आणि स्वरभास्कर!
१०) "ने मजसि ने परत मातृभूमीला, सागरा प्राण तळमळला!"
दादरच्या स्वातंत्र्यवीर सावरकर सदनापाशी बाबूजी. चाहत्यांना बाबूजींचं अंत्यदर्शन मिळावं म्हणून शेवटी याच सावरकर सदनात बाबूजींचं पार्थिव ठेवलं होतं!
-- तात्या अभ्यंकर.

वाचने
24672
वाचनखूण
प्रतिक्रिया
50
वा
क्या बात है !!!
अप्रतिम!
In reply to अप्रतिम! by प्रमोद देव
असेच म्हणतो
सहमत/अवांतर
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
In reply to सहमत/अवांतर by नंदन
:))
In reply to :)) by आनंदयात्री
श्रीनिवास खळे!
In reply to :)) by आनंदयात्री
खळेसाहेब,
In reply to सहमत/अवांतर by नंदन
नंदनराव
सहीऽऽऽऽऽऽऽऽऽऽ!
तात्या......मित्राआआआआआआआआआआआआ
वा! वा!
गुरुसमान
ऊत्तम
वरील सर्व फोटो पाहिले की
अप्रतिम !!
एकच दुरुस्ती...
जुन्या गाण्यांच्या आठवणी
तात्या
वा वा वा वा
वा तात्या!
In reply to वा तात्या! by चतुरंग
असेच
In reply to वा तात्या! by चतुरंग
हेच
काय सांगू मी..
In reply to काय सांगू मी.. by प्राजु
हेच म्हणतो ....
वा तात्या वा!
माझ्यासाठी देवादिकच ........
In reply to माझ्यासाठी देवादिकच ........ by सुधीर कांदळकर
अटलजी...
सृ ला ताईंशी मी
ग्रेट !!
धन्यवाद
धन्यवाद तात्या...
आभार
मन भारावून . . . . . . . . .
In reply to मन भारावून . . . . . . . . . by केशवराव
राहून गेलं..
दुर्मिळ फोटो
अप्रतिम फोटो
ऐहिकताईंची प्रतिक्रिया
In reply to ऐहिकताईंची प्रतिक्रिया by सन्जोप राव
हम्म!
In reply to हम्म! by विसोबा खेचर
बाबुजी म्हणजे संगीतातील माझे
In reply to ऐहिकताईंची प्रतिक्रिया by सन्जोप राव
झेंगट्या
छान
उत्तम
सुरांमुळे शब्दांना वैभव प्राप्त होतं
धन्यवाद तात्या ...
७ नंबरच्या फोटोला दिलेल्या
अप्रतिम
Best collection one should
उत्तम छायाचित्रे.
खायचे आणि दाखवायचे