Skip to main content

दाउद २

लेखक अरभाट आणि चिल्लर यांनी बुधवार, 11/11/2009 01:39 या दिवशी प्रकाशित केले.

दाउदा येशील कधी परतून?
बोम्बस्फोट खटल्यात 'माफीचा' साक्षीदार म्हणून
भ्रष्ट-ढेरी राजकारण्यान्च्या नाकावर टिच्चून
शरदाच्या त्या राजकिय अन अभयाला आठवून
मुम्बापुरीतिल तव वास्तुन्चा वारसदार म्हणून
मुन्डेच्या त्या घोषणेची अन मुन्डी मुरगाळून
दाउदा येशील कधी परतून?

लेखनविषय:

वाचने 1207
प्रतिक्रिया 0

प्रतिक्रिया