मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

सुनीता देशपांडे यांचे निधन...

विद्याधर३१ · · जनातलं, मनातलं
अत्ताच म्.टा. मध्ये वाचलेल्या बातमी नुसार श्रीमती सुनिता देशपांडे यांचे पुण्यात निधन झाले. "आहे मनोहर तरी" या आत्मचरित्राने प्रसिध्द झालेल्या सुनिताबाईना आदरांजली.

वाचन 9362 प्रतिक्रिया 0