पुणे वॉरिअर्स आणि चिअर गर्ल्स.

तर्री क्रिडा जगत
पुणे वॉरिअर्स टिम ची जाहिरात आज झळकली आहे. ह्या जाहिरातीमध्ये पुणे वॉरिअर्स ने "चिअर गर्ल्स" भारतीय नॄत्यांगना" ईतर संघानी प्रोत्साहनही द्यावे असे आवाहन केले आहे. आपल्या ऊच्च संसस्कृतीचे प्रदर्शन जगाला व्हावे हा त्यामागील ऊद्देश आहे . त्यामुळे आता आ.पी.एल. मध्ये "मोहिनी अट्ट्म , भरत नट्यम " आदी नर्तन प्रकार पहायला मिळ्तील असे मनायला हवे. ह्या पार्श्व्भूमी वर काही प्रश्न आहेत ... १. ह्या नॄत्यां मुळे फलंदाजावर ( धावाची गती ) काय परिणाम होतिल ? २. षट्कार / चोकार मारल्यास ह्या नॄत्यांगना काय करणार ( तांडव ) ? ३. प्रेक्षक ह्याही "चिअर गर्ल्स".ना ऊद्देशून काही बाही बोलणार तर नाहीत ? ४. पुणे वॉरिअर्स चे समर्थक बाराबंदी / शीरर्स्त्राण धारी बनणार का ?
वर्गीकरण

10 टिप्पण्या 19,325 दृश्ये

Comments

नन्दादीप नवीन

लावणी का नाही??? ती तर महाराष्ट्राच्या मातीतील आहे. आणि मला वाटत पुणे महाराष्ट्रात येत. मग मोहिनी अट्ट्म , भरत नट्यम का ?? लावणी का नाहे??? प्रतिस्पर्धी फलंदाज बाद झाला के:: " मला जावू द्या ना घरी......" ही लावणी...ई.ई..

मृगनयनी नवीन

In reply to by llपुण्याचे पेशवेll

कोण पुणे वॉरियर्स ?? धन्यवाद. =)) काय राव पेशवे! तुमच्या "पहिल्या बाजीराव पेशव्यांचा" हातात भाला घेतलेला फोटु... पुणे वॉरियर्स्'वाल्यांनी - (पक्षी: सुब्रतो राय'जींनी) त्यांचा "लोगो" बनवला आहे.... आणि तुम्हाला माहित पण नाय! ;) ;) ;) ___ आजकाल रयतेकडे लक्ष नाही दिसत तुमचं! ;) मस्तानी' पिली कं काय ? ;) ;) ;) - धन्यवाद! :)

टारझन नवीन

In reply to by मृगनयनी

(आणि). . मस्तानी मध्ये सुपारी. टाकली होती. .. ,काय ? ( असे म्हणतो) - दाउद मुक्काम पोस्ट पर्वती

मृगनयनी नवीन

In reply to by टारझन

$) $-) :cash: $) $-) :cash: $) $-) :cash: $) $-) :cash: टार.झन! (किती) .आणि किती रेगिन्ग कर्शील @(मिसळ्पाव्.चोम.) इतकं, रैगिन्ग राघोबापेशव्यान्ने नारायण पेशव्याचे पण केले नसेल!!! ;) ;) ;)