Skip to main content

Start With Success........

लेखक अश्फाक यांनी रविवार, 13/02/2011 21:32 या दिवशी प्रकाशित केले.
भारताने या विश्वचशकाचा पहिला विजय औस्ट्रेलियाला नमवुन प्राप्त केला . सर्वाना शुभेच्छा . ज्या चावला च्या निवडी वर सर्वाधिक टिका झाली , त्यानेच या लोस्कोरिंग मेच मधे ४ बळी घेवुन सामना फिरवला, हेट्स ओफ टु k.shrikant. लगे रहो......... ( पहिला सराव सामना )

वाचने 1594
प्रतिक्रिया 0

प्रतिक्रिया