
आज जर्मनी विरुद्ध इंग्लंड. आज फिफा २०१० मधून बाहेर पडणार्या युरोपियन जायंट्सच्या यादीत आणखी एकाची भर पडेल. उपांत्यपूर्व फेरीतील जागा निश्चित करण्यासाठी दोन्ही संघ प्रयत्नांची शर्थ निश्चित करणार. आज पहायला मिळेल फुटबॉलच्या मैदानावरील एक फेमस खुन्नस. जर्मनांचे पारंपरिक प्रतिस्पर्धी जरी नेदरलॅण्ड्स असले तरी इंग्लिश संधाविरुद्धची त्यांची खुन्नस सर्वज्ञातच आहे. म्हणजे क्रिकेटच्या मैदानावर जसे भारत-पाक पारंपरिक प्रतिस्पर्धी असले तरी भारत-श्रीलंका सामन्यांत जी खुन्नस असते तीच जर्मनी-इंग्लंड सामन्यात बघायला मिळते.
जर्मनीने इथपर्यंत येताना जरी आपला सर्वोत्तम खेळ केला नसला तरी दोन विजयांमुळे त्यांचा आत्मविश्वास नक्कीच उंचावलेला असेल. जरी त्यांनी सॉकरूजचा ४-० असा फडशा पाडला असला तरी घानावर १-० विजय मिळवताना त्यांना घाम गाळावा लागलाच होता. जर्मनांसाठी जमेची बाजू ही की त्यांचा बेस्ट स्ट्रायकर मिरोस्लाव क्लोस्जे संघात परततोय. त्याचा शेवटचा सामना रेड कार्डमुळे हुकला होता. त्यात मेसुत ओझिलचा तीनही सामन्यांत खेळ उत्तम झाला होता आणि बलाकची उणीव तशी त्याने जाणवू दिलेली नाही. ओझिल आणि क्लोस्जेची जोडी जमल्यास इंग्लंडला निश्चितच एका मोठ्या पराभवाकडे हताशपणे पाहावे लागेल. चिंतेची बाब असेल ती म्हणजे बॅस्टियन श्वाईनश्टायगरची दुखापत. त्याची उणीव जर्मनांना नक्कीच जाणवेल.
इंग्लंड म्हटलं की वेन रूनी हे नाव आलंच. बट लेट्स बी ऑनेस्ट. तीन सामन्यांत एकही गोल रूनीने मारलेला नाही. तो नक्कीच भुकेलेला असेल. इंग्लंडचा संघ स्लोवेनियाविरुद्धचा सामना वगळता कॉण्फिडण्ट वाटलाच नाही. पहिल्या दोन सामन्यांत युएसए आणि अल्जेरियाविरुद्ध अनुक्रमे १-१ आणि ०-० बरोबरीवर समाधान मानल्यावर तिसर्या सामन्यात 'करा किंवा मरा'ची वेळ आल्यावर मात्र इंग्लिश संघ पेटून उठल्यासारखा खेळला. स्लोवेनियाविरुद्ध इंग्लिश संघाच्या खेळात विलक्षण गती होती. उत्तम को-ऑर्डिनेशन होतं आणि हीच त्यांची जमेची बाजू. तीच गती आणि तेच को-ऑर्डिनेशन त्यांनी या सामन्यातही कायम राखल्यास जर्मनांवर कठीण परिस्थिती उद्भवू शकते.
'की मॅच-अप्स' - मेसुत ओझिल विरुद्ध जेम्स मिल्नर. दोघांनी आपापल्या संघासाठी शेवटच्या साखळी सामन्यात प्लेमेकर्सची भूमिका उत्तमपणे केली होती. याखेपेसही ज्याचा खेळ जास्त प्रभावी ठरेल त्याचा संघ विजयाच्या दिशेने पाऊल टाकेल.
The German perspective
"Both teams go into the game with a certain amount of respect," said Low. "This will also be the case in England, because they know that we are quite capable of beating them. There will be no fear, not from us and not from the English." — Coach Joachim Loew
The English perspective
"I thought the Germans looked good in their first match - but they are beatable and I am confident." — Forward Wayne Rooney
अवांतर : येथे विश्वचषक सुरू व्हायच्या आधीपासून जागोजागी, घरादारांवर, रस्तोरस्ती, गाड्यागाड्यांवर इंग्लिश फ्लॅग्स झळकताहेत. मात्र आता लोकांमध्ये फारसा उत्साह दिसत नाही. आपल्या संघाने साखळीत पहिला क्रमांक मिळवला असता तर घानासोबत उपउपांत्यपूर्व सामना खेळायला मिळाला असता आणि आम्ही निश्चितच उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला असता मात्र आता जर्मनीसोबत लढत असल्याने उपांत्यपूर्व फेरीचा स्पॉट एखाद्या चमत्कारानेच मिळेल असं लोक म्हणतात. परवा एक जण मला म्हणाला, "हे झेंडे झळकावणं, हे इंग्लंडचे टीशर्ट्स घालून फिरणं हे सगळं फक्त रविवारपर्यंतच. मग झेंडे आणि हे टीशर्ट्स उतरवायचेच आहेत." एकूण काय तर, खुद्द इंग्लिश लोकच या सामन्यात इंग्लंडच्या विजयाबाबत आशावादी नाहीत. बट यु नेव्हर नो, आफ्टरऑल इट्स अ गेम! :)
तर मग कोण जाईल पुढे
.......की
....... 
रेकॉर्ड ...
In reply to रेकॉर्ड ... by छोटा डॉन
उत्तम
In reply to उत्तम by निखिल देशपांडे
फोटोपरिक्षण ...
In reply to फोटोपरिक्षण ... by छोटा डॉन
मस्त रे
In reply to मस्त रे by मेघवेडा
धन्यवाद
हे
In reply to हे by सहज
आम्ही
खुपच मोठ्या कोंडीत आहे...
इंग्लंड
In reply to इंग्लंड by टारझन
ये धत्ताड
In reply to इंग्लंड by टारझन
डॉयशलांड !!!
In reply to डॉयशलांड !!! by बिपिन कार्यकर्ते
जर्मणीच्य
In reply to जर्मणीच्य by टारझन
नाय
जर्मनी
In reply to जर्मनी by सहज
शिट
In reply to शिट by ब्रिटिश टिंग्या
प्रभोची
हॅ हॅ हॅ
In reply to हॅ हॅ हॅ by ब्रिटिश टिंग्या
हाण्ण तिच्यायला ...
पोडोस्की...................
च्यायचा घो
अनलकी
In reply to अनलकी by मेघवेडा
+१
In reply to अनलकी by मेघवेडा
क्लिअर गोल
In reply to क्लिअर गोल by निखिल देशपांडे
४-२ जर्मनी.
गोल
In reply to गोल by सहज
अहो पहिला
In reply to अहो पहिला by मेघवेडा
२०१४ चा
In reply to अहो पहिला by मेघवेडा
२०१४ चा
अंपायर्सच
इंग्ल्ंड
In reply to इंग्ल्ंड by ब्रिटिश टिंग्या
च्यायला
In reply to च्यायला by निखिल देशपांडे
हो ना रे
साला १४
In reply to साला १४ by प्रभो
डॉन्ट
In reply to डॉन्ट by निखिल देशपांडे
मॅच सडन
In reply to मॅच सडन by प्रभो
हॅ हॅ हॅ
In reply to हॅ हॅ हॅ by ब्रिटिश टिंग्या
वयक्तीक
In reply to साला १४ by प्रभो
डॉन्ट
गोल!
काय म्हणणं
गोल
४-१!!
हॅ हॅ हॅ
In reply to हॅ हॅ हॅ by ब्रिटिश टिंग्या
आपण आपला
In reply to आपण आपला by टारझन
हॅ हॅ हॅ
In reply to हॅ हॅ हॅ by ब्रिटिश टिंग्या
इंडियन
In reply to इंडियन by टारझन
+ १ ह ल क ट आ
इंग्लंड
जर्मनीचे
In reply to जर्मनीचे by प्रभो
+१
In reply to +१ by ब्रिटिश टिंग्या
धन्यवाद.... क
In reply to जर्मनीचे by प्रभो
काही
In reply to काही by टारझन
>> इंग्लंड
In reply to >> इंग्लंड by मेघवेडा
(विकट
मॅच बघायला
"इंग्लंड लॉस्ट ४-१ अॅण्ड देअर बेस्ट प्लेयर वॉज डेव्हिड जेम्स!"
धतड ततड
अरे धतड
जिंकलो