२०१० चा फिफा विश्वचषक जर अर्जेंटिना जिंकू शकली नाही तर ते एक आश्चर्य ठरेल.
शिस्त, संयम आणी कलाकारी जी अर्जेंटिना ने आता पर्यंत दाखवली त्याला तोड नाही.
खेळाडूंच्या गर्दीत गोलक्षेत्राजवळ अचूक पासिंग केवळ अप्रतिम!
चेंडूवर सतत ताबा ठेवणे, आपल्याला अनूकूल परिस्थीती निर्माण झाली की हल्ला करणे.
उगाच ताकतीचे प्रयोग न करता, अचुकता व नजाकतीचे SILKY Passing, सारे केवळ पहात रहावे असे.
लायोनेल मेस्सी स्वतः गोल न करता सतत समन्वयाचे (provider) काम करतो हे सर्व संघांच्या फॉरवर्डसनी शिकावे असे स्कील.
माझ्या अर्जेंटीनाला शुभेच्छा!
विशेष
वाचने
2036
प्रतिक्रिया
8
मिसळपाव
प्रतिक्रिया
पण फक्त २
गेल्या वेळी जर्मनी कडून पेनल्टी शूट-आऊट मध्ये हरला होता.
In reply to पण फक्त २ by शुचि
ते सोडा,
In reply to गेल्या वेळी जर्मनी कडून पेनल्टी शूट-आऊट मध्ये हरला होता. by संजय अभ्यंकर
बाप्पा, त्या विभागातच धागा काढलाय
In reply to ते सोडा, by Nile
अहो काका
In reply to बाप्पा, त्या विभागातच धागा काढलाय by संजय अभ्यंकर
बाप्पा, त्या विभागातच धागा काढलाय!
उत्तम ...
डॉनराव, धन्यवाद!
In reply to उत्तम ... by छोटा डॉन