Skip to main content

व्यंगचित्रे

लेखक amol gawali यांनी शनिवार, 29/10/2016 00:25 या दिवशी प्रकाशित केले.
c1 . c2 . c3 . c4 . c5 . c6 . c7 . c8 . c9 . c10 . c11 . c12 . c13

वाचने 17205
प्रतिक्रिया 22

प्रतिक्रिया

छान.

मुख्य म्हणजे चित्रे नेटकी आलीत. दहशतवाद जा सांप्रत चा ज्वलनशील विषय आला हे चांगले.अडोब फ्लॅश वापरले का ?

काही चावट व्यंगचित्र असायला पाहिजे होती. उत्तान, आव्हानात्मक, असं काही टीपता आलं असतं. अमोल सेठ, आहे ती व्यंगचित्रही आवडली. अमोलसेठ दीपावलीच्या खुप खुप शुभेच्छा !!! -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मनातलं बोललात दादा ..सी पतकी ची आठवण येते.... अर्थात ही चित्रे पण सुंदर आहेत..चावट विषय पुरवणारे भरपूर आहे मिपा वर

सफाईदार आहेत्,मिपा अंकात ही मेजवानी सुद्धा रूचकर आहे. मिपा किल्ल्यावरचा चित्र नाखु

छान आहेत चित्रे.

आवडली सर्व चित्रे

झक्कास व्यंगचित्रे ! दिवाळीचा खुसखुशीत पणा अनुभवाला ! अजून येवू द्यात ! पुव्यंशु !!

चित्रांचे रेखाटन सुरेख आहे. अजून भरपूर वाव ही आहे. खूप कल्पकता दाखवून महत्त्वाचा संदेश देणे हे साधता येऊ शकेल. अजून येऊ द्यात!