३ ढापण
चुचुताय्चा लेख / पर्तिसाद वाचुन ६ ढापन पन कमी पडतिल. ;)
*/*\*/*\/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*
हितन २ कोसाव औटपोस्ट नाहि?
पोस्तात पोलीस काय करतोय...... मास्तर, दुसर कोन इचारनार?
>>पर्त्येक आक्शरान्न्तर ये टाय्प कराय्चा म्हंजे झन्झट्च आहे
चुचुताईंना पण हेच वाटतं. (काही साईटीवर तर शब्दाच्या शेवटच्या अक्षरानंतरबी ये टायपायला लागतोय).
खराटा
(रंग माझा वेगळा)
भो***नो,
कसले फालतु कौल व धागे काढून पब्लिकला पकवताय रे ?
अन गचाळ लिहून मायमराठीची का लाज काढताय?
यन्ना रास्कला,
तुला कश्या शिव्या देउ सांग?
मायमराठीत कि विंग्रजीत?
कारण तुझ्या नावातच विंग्रजी शिवी आहे बघ.
अनाडि
(अब्दुल नारायण डिसुझा.)
सही करण्यासाठी लिपी वापरतात, भाषा नाही. माझ्या माहितीत इंग्लिश आणि मराठी या दोन्ही भाषा आहेत, लिपी नाहीत.
(आणखी एक वांझोटा आणि ****** धागा!)टीपः अॅस्टेरिकांच्याजागी प्रत्येकाने यथामती एक (किंवा अनेक) ही&ही शब्द भरावेत.
आणि आम्ही कोणत्याही लिपीत स्वतःचं प्रतिनिधीत्त्व लिहू. लिपीत लिहू नाहीतर चार आकडे आणि चिन्ह काढू! इतरांना काय करायचं आहे आम्ही स्वतःचं प्रतिनिधीत्व कसं काय लिहितो ते!
सूहास (verified= न पडताळणी केलेला)बुधवार, 17/06/2009 14:25
सही हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे." आपल्या सहीत आपल॑ व्यक्तीमत्व दिसते" असे जाली॑दर बाबा॑नी आपल्या "सही..अ॑त पाही " ह्या त्या॑च्या पुस्तकात लिहुन ठेवले आहे.सही बघुन भविष्य सा॑गणारे ही बहोत है.एकुण काय सही म्हणजे आपल्या अ॑तर्मनाचा आरसा.आता हा आरसा मराठीत कि॑वा ई॑ग्रजी कसा असतो ते माहीत नाही व माहीत करुन घ्यायची ईच्छाही नाही.
तुर्तास,गेल्या दहा वर्षा॑पासुन सही "मराठी"तच आहे..मला तर स्वत : ला आजपर्य॑त ती सही वाचता देखील आली नाही.मराठीला मत दिले आहे...
सुहास
इंग्रजी पत्रांवर इंग्रजी सही करतो, देवनागरी (मराठी किंवा हिंदी) पत्रांवर मोडीत सही करतो. (मराठीत कार्यालयीन पत्रे लिहिण्याची वेळ आली आहे. मी काही काळ महाराष्ट्र राज्यशासनाचा नोकर होतो.)
माझी मोडी सही फर्राटेदार आहे, पण बहुतेक लोकांना वाचायला कठिण जाते. इंग्रजी सहीसुद्धा वाचायला कठिण जाते. बाकी कुठल्याही भाषेत माझे रोजचे हस्ताक्षरच लोकांना वाचायला कठिण जाते. "गमभन" जिंदाबाद!
मराठीतुनच करतो. त्यानंतर कधीच मी इंग्रजी मध्ये सही केली नाही.माझ्या सर्व व्यवहारात मराठीच सही करतो.बाळासाहेब ठाकरे,लता मंगेशकर व राज ठाकरेच्या मराठी बाकदार सह्या मलाखुप आवडतात.
खविस,हडळ,मुंजा,गोस्ट,डेव्हिल,वेताळ
लहानपणी दोन्ही (देवनागरी व ईंग्रजी) लिप्यांमधे नाव दिसेल अशी धनादेशावरची स्वाक्षरी बनवण्याचा प्रयत्न केला होता.
पण तरी सांगतो की मूळ स्वाक्षरी बदलत बदलत आत्तापर्यन्त एवढी बदलली आहे की तिचे मूळ देवनागरी होते का ईंग्रजी ते "हस्ताक्षर तज्ञाला"देखील सांगणे अवघड आहे.
---
मनबुद्धि "अगोचर" । न चले तर्काचा विचार । उल्लेख परेहुनि पर । या नांव ज्ञान
प्रतिक्रिया
ही बघ माझी
खरा हाय
In reply to ही बघ माझी by बाकरवडी
हि
मी
In reply to हि by यन्ना _रास्कला
>>पर्त्येक
In reply to हि by यन्ना _रास्कला
आधी बँक
सान्गाल का पिलिज
In reply to आधी बँक by Nile
मराठीत
In reply to सान्गाल का पिलिज by यन्ना _रास्कला
मला वाट्ला
In reply to मराठीत by मिसळभोक्ता
मी पण ईग्रजीतूनच करते सही,,,,,
नेहाबाय
In reply to मी पण ईग्रजीतूनच करते सही,,,,, by शार्दुल
आम्हाला
त्यो
In reply to आम्हाला by नितिन थत्ते
भो***नो, कसले
नाव कस
In reply to भो***नो, कसले by अनाडि
इथ्ल्या माल्कानी
In reply to नाव कस by यन्ना _रास्कला
??
In reply to इथ्ल्या माल्कानी by यन्ना _रास्कला
कारन
In reply to ?? by चंबा मुतनाळ
सही
येवढ फुटान
In reply to सही by ३_१४ विक्षिप्त अदिती
मी सही
यन्ना _रास्कला ....माई॑ड ईट...
एकदम
In reply to यन्ना _रास्कला ....माई॑ड ईट... by सूहास (verified= न पडताळणी केलेला)
सही
दोन्ही
मी सही मराठीतूनच करतो.
मी सही मराठीतूनच करतो.
अहो काळे साहेब
In reply to मी सही मराठीतूनच करतो. by दत्ता काळे
भावु
In reply to अहो काळे साहेब by सूहास (verified= न पडताळणी केलेला)
हल्ली एकच
१२ वी पासुन ठरवुन मी माझी सही
ते कोणालाही सांगणे अवघड आहे
माझि सहि
सम्पल का मतदान इथले?