Skip to main content

आपल्या मिसळपाव कट्ट्याची आमरस पुरी पार्टी करावी की नाही ?

लेखक श्रीयुत संतोष जोशी यांनी रविवार, 15/03/2009 या दिवशी प्रकाशित केले.

वाचने 930
प्रतिक्रिया 4

प्रतिक्रिया

१ तिकिट पाथवा :P मग येते चुचु

पण कधी , कुठे , कसे (सशुल्क / विनाशुल्क) ? आपला - मोगॅम्बो (अमरिश पुरी) ;-)

व्वा =D> , काल तात्यांनी आंबा आणला मिसळपावावर आणि आज लगेच आमरस पुरीची मेजवानी..... B) मज्जा आहे..... :P :P :P

"हो" ला मत दिले आहे. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.