२, ३, ४, १ या क्रमाने एकापाठोपाठ एक प्रत्येक शिक्षा प्रत्येक कौलासाठी द्यावी. घे हे चॅलेंज.
५ वी अजिबात नको. उगाच आपल्याशी संबंधित विषय म्हणून कौलं उडायची डोक्यावरची.
काय अभिजीतराव,
निदान तुम्ही तरी अर्थपूर्ण कौल टाकावात. :)
असो, कौलाच्या प्रश्नाचे उत्तर द्यायचे तर, कौल लिहिणार्याने त्याबाबतीत स्वतःची मते काही विस्ताराने लिहावीत.
नुसत्या एका प्रश्नाने कौल नीट वाटत नाही.
उठसूट कोणत्याही विषयावर चर्चा सुरू करणाऱ्या, कौल टाकणाऱ्या, मते मागविणाऱ्या लेखकांना काय शिक्षा करावी?
कौल किवा चर्चेचा विषय चांगला/अर्थपुर्ण आहे अथवा नाही हे ठरवणार कोण ते आधी सांगा.
मला वाटत त्यासाठी गुणपद्धती असायला हवी.एखाद्या विषयाला अमुक गुण वाचकांनी दिले तर तो कौल, चर्चा चालु असावी नाहीतर उडवुन टाकावा. (अर्थात ह्यात कंपुबाजी होऊ शकते हा सुद्धा विचार करायला हवा)
आपला मराठमोळा.
कौल घेण्यामागची कळकळ समजते.
लिखाळ यांनी सुचवलेला पर्याय दिला असता तर अजुन उत्स्फुर्त प्रतिसाद आले असते.
निरर्थक धागे सुरु करणार्यांना काही दिवस फक्त वाचनमात्र करण्यात यावे.
सध्या हाच पर्याय उत्तम वाटत आहे.
पुढे जसे अजुन सुचेल तसे इथेच लिहु, चालु द्यात ...!!!
------
( वाचनमात्र ) छोटा डॉन
एखाद्याला देव म्हटलं की देवाच्या चुका दाखवता येत नाहीत, चुका दाखवल्या की भक्तांना त्रास होतो.
त्यात अजुन देवाला "स्वेटर" घालणे ही तर अजुनच मजेशीर गोष्ट. असो. ;)
प्रतिक्रिया
चॅलेंज
+१००
In reply to चॅलेंज by श्रावण मोडक
पाळणा लांबवा..
काय
तुम्ही
उठसूट
हा हा!
वचनबद्ध प्रतिसाद १
हेच म्हणते.
In reply to वचनबद्ध प्रतिसाद १ by सहज
+१,
In reply to हेच म्हणते. by प्राजु