Skip to main content

गेल्या दोन वर्षात तब्बल तीन मराठी न्यूज चॅनेल सुरू होण्यामागचे कारण काय?

लेखक निमिष सोनार यांनी मंगळवार, 19/08/2008 19:31 या दिवशी प्रकाशित केले.

वाचने 773
प्रतिक्रिया 2

प्रतिक्रिया

पैसे कमावणै सर्किट चेंगट (हल्ली नावात सर्किट लावले पाहिजे असा काहि दंडक झाल्याचे आमच्या कानावर उडत उडत आले. आणिबाणित कुठल्याही दंडकाची अवज्ञा होवु नये म्हणुन सहीपुरता नावात तात्पुरता बदल केलेला आहे हे सुज्ञ वाचक लक्षात घेतीलच. ज्यांना समजले नसेल त्याना आता कळेल)

In reply to by अवलिया

पैसे कमावणे हा हेतू सोडून कोणीही धंदा सुरू करतो(/ते) का? आणखी एक पर्यायही चालला असता: who cares / why bother