Skip to main content

३०मार्च २०११ चा भारत X पाक सामना अनिर्णित ठेवावा का?

लेखक सुधीर१३७ यांनी मंगळवार, 29/03/2011 या दिवशी प्रकाशित केले.

वाचने 892
प्रतिक्रिया 7

प्रतिक्रिया

कौलं ठेवली अहेत म्हणून उगाचा काहीही पाडायची का?

In reply to by प्रचेतस

आणि सेमीफायनल ला सामना अनिर्णित राहिला तर बॉल आऊटवर निर्णय लागेन. पण निर्णय १०० % लागेन. फायनल ला एकच टीम जाणार नव्हं ;)

In reply to by प्रचेतस

पाडायलाच ठिवलीत न्हवं?????????????????............................... .........................कौलं म्हन्तो म्या........ :wink:

आवरा!!! :-|

अस का करायच पण?????

ते कस शक्य आहे बूवा ? अगदी ऐन सामन्यात हल्ला घडून सामना थांबला तरीही हे शक्य नाही.......