यासाठी संख्याशास्त्राचा आधार घेतला आहे बघूया की ती बरोबर नीघते ते :)
@ णिळे, अरे वा .... आपण केव्हापासून भवीष्य बघायचा अभ्यास करायला लगलात ?
अवांतरः स्वतःची अक्कल वापरून इथे भवीष्य अथवा मत वर्तवावे, अर्थात दूसर्याच्या खांद्यावर बंदूक ठेवूणार्यांना कदाचीत हे पटणार नाही म्हणा...........
.
कीती कीती प्रश्न म्हणून पडावेत ............. माणसाला...
असूदे , चालायचेच.... मूख्य वीशय सोडून अवांतरात घासायची सवय जडली की एखाद्याबाबत असे होऊ शकते बहूतेक.
मूख्य वीशय सोडून अवांतरात घासायची सवय जडली की एखाद्याबाबत असे होऊ शकते बहूतेक. >>>
=))
ठ्या
असो ..आय व्होट ऑसीज ...एक पॉन्टिग सोडला तर टिम चांगली आहे अजुन ..
प्रतिक्रिया
"Serious prediction for
मी स्वतः प्रेडीक्शन करत आहे आजची मॅच ऑस्ट्रेलीया जींकणार.
In reply to "Serious prediction for by Nile
आपण केव्हापासून भवीष्य बघायचा
In reply to मी स्वतः प्रेडीक्शन करत आहे आजची मॅच ऑस्ट्रेलीया जींकणार. by आत्मशून्य
धमाल प्रतीसाद
In reply to आपण केव्हापासून भवीष्य बघायचा by Nile
मूख्य वीशय सोडून अवांतरात
In reply to धमाल प्रतीसाद by आत्मशून्य
मॅचच रद्द
In reply to मूख्य वीशय सोडून अवांतरात by सुहास..