Skip to main content

मराठी माणसाचे मन ओळखून दोन-तीन दिवसात केसचा निकाल लावणा-या मुंडे साहेबांनी दूरदर्शन मालिका काढावी.

लेखक अजय जोशी यांनी गुरुवार, 24/04/2008 16:35 या दिवशी प्रकाशित केले.

वाचने 907
प्रतिक्रिया 2

प्रतिक्रिया

सिनेमा काढावा त्यांनी

हात तिच्या ऐवढ्यात संपलं होय सगळं. मला वाटलं होत - राजीनामा - मनधरणी - उकाळ्या-पकळ्या काढायचा - मुद्दे आणि गुद्दे - मग शेवटी ऐखादा पक्ष / सेना किंवा दल काढतील . तुम्हीच आता ऐखादा पिक्चर काढा या नाटकांच्या मालीकां वर (पक्ष श्रेष्ठी ) आर्य