लेखक तिमा यांनी बुधवार, 20/10/2010 21:15 या दिवशी प्रकाशित केले. वाचने 750 प्रतिक्रिया 13 प्रतिक्रिया साहीत्य शुचि बुधवार, 20/10/2010 21:24 मी साहीत्यावर जाते. छंदशास्त्रावर नक्की कोण टिचकी मारतं ??????????? कौल कितीका फुटके असेना मजा येते. मला कौल फार आवडतात. चर्चा तर अतीव धमाल येते..... राजकीय चर्चा कंटाळवाण्या होतात. संपादकीय भाग मी आज पहील्यांदा पाहीला :P नाना प्रिया देशपांडे बुधवार, 20/10/2010 21:46 In reply to साहीत्य by शुचि परमपूज्य प्रकांड पंडित नानासाहेब ज्या ज्या धाग्यांमध्ये लिहितात, त्या धाग्यांवर मी टिचकी मारते. =)) =)) =)) =)) पर्नल नेने मराठे गुरुवार, 21/10/2010 11:41 In reply to नाना by प्रिया देशपांडे =)) =)) =)) =)) चुचे तुला कांपीटीशन का गं गणपा गुरुवार, 21/10/2010 16:08 In reply to =)) =)) =)) =)) by पर्नल नेने मराठे चुचे तुला कांपीटीशन का गं ? =)) =)) हॅ हॅ हॅ सुनील बुधवार, 20/10/2010 21:29 ते कुठल्या आयडीने मिपावर येतो त्यावर अवलंबून आहे! सद्सद्विवेकबुद्धीला स्मरून मेघवेडा बुधवार, 20/10/2010 21:32 In reply to हॅ हॅ हॅ by सुनील सद्सद्विवेकबुद्धीला स्मरून सुनील साहेबांशी सहमत आहे. खरडवही हा पर्याय नसल्याने कौल ओट्यावर मारून फोडले आहे. +१ असुर बुधवार, 20/10/2010 21:41 In reply to सद्सद्विवेकबुद्धीला स्मरून by मेघवेडा +१ श्री. मेघवेडा यांच्या सद्सद्विवेकबुद्धीशी बाडिस! --असुर इतर धमाल मुलगा बुधवार, 20/10/2010 21:30 ख र ड व ही! बास! तेच आपलं झिंदाबाद. धाग्यांवर ठरवून चाललेला रासवटपणा बघत बसण्यापेक्षा आपल्या खवमध्ये सुखानं गप्पा मारत बसावं हेच बरं. +१ यशोधरा गुरुवार, 21/10/2010 11:49 In reply to इतर by धमाल मुलगा धमूशी सहमत! +१ सूड गुरुवार, 21/10/2010 15:17 In reply to +१ by यशोधरा +१ धम्याशी बाडिस आता आम्हाला गणपा गुरुवार, 21/10/2010 16:20 In reply to +१ by सूड धम्याशी बाडिस आता आम्हाला व्यनी किंव खरड येणे म्हणजे कपिलाशष्ठीचा योग जुळुन येण्या सारख दुर्मीळ. गमन गांधीवादी गुरुवार, 21/10/2010 06:24 गमन आल्याआल्या पहिले कोणकोणते नरेशकुमार गुरुवार, 21/10/2010 14:04 आल्याआल्या पहिले कोणकोणते धागे/प्रतिसाद उडवायचे हेच बघावे लागते. हे काम मंजी डोस्क्याला ताप हाय.
साहीत्य शुचि बुधवार, 20/10/2010 21:24 मी साहीत्यावर जाते. छंदशास्त्रावर नक्की कोण टिचकी मारतं ??????????? कौल कितीका फुटके असेना मजा येते. मला कौल फार आवडतात. चर्चा तर अतीव धमाल येते..... राजकीय चर्चा कंटाळवाण्या होतात. संपादकीय भाग मी आज पहील्यांदा पाहीला :P
नाना प्रिया देशपांडे बुधवार, 20/10/2010 21:46 In reply to साहीत्य by शुचि परमपूज्य प्रकांड पंडित नानासाहेब ज्या ज्या धाग्यांमध्ये लिहितात, त्या धाग्यांवर मी टिचकी मारते.
=)) =)) =)) =)) पर्नल नेने मराठे गुरुवार, 21/10/2010 11:41 In reply to नाना by प्रिया देशपांडे =)) =)) =)) =))
चुचे तुला कांपीटीशन का गं गणपा गुरुवार, 21/10/2010 16:08 In reply to =)) =)) =)) =)) by पर्नल नेने मराठे चुचे तुला कांपीटीशन का गं ? =)) =))
सद्सद्विवेकबुद्धीला स्मरून मेघवेडा बुधवार, 20/10/2010 21:32 In reply to हॅ हॅ हॅ by सुनील सद्सद्विवेकबुद्धीला स्मरून सुनील साहेबांशी सहमत आहे. खरडवही हा पर्याय नसल्याने कौल ओट्यावर मारून फोडले आहे.
+१ असुर बुधवार, 20/10/2010 21:41 In reply to सद्सद्विवेकबुद्धीला स्मरून by मेघवेडा +१ श्री. मेघवेडा यांच्या सद्सद्विवेकबुद्धीशी बाडिस! --असुर
इतर धमाल मुलगा बुधवार, 20/10/2010 21:30 ख र ड व ही! बास! तेच आपलं झिंदाबाद. धाग्यांवर ठरवून चाललेला रासवटपणा बघत बसण्यापेक्षा आपल्या खवमध्ये सुखानं गप्पा मारत बसावं हेच बरं.
धम्याशी बाडिस आता आम्हाला गणपा गुरुवार, 21/10/2010 16:20 In reply to +१ by सूड धम्याशी बाडिस आता आम्हाला व्यनी किंव खरड येणे म्हणजे कपिलाशष्ठीचा योग जुळुन येण्या सारख दुर्मीळ.
आल्याआल्या पहिले कोणकोणते नरेशकुमार गुरुवार, 21/10/2010 14:04 आल्याआल्या पहिले कोणकोणते धागे/प्रतिसाद उडवायचे हेच बघावे लागते. हे काम मंजी डोस्क्याला ताप हाय.
प्रतिक्रिया
साहीत्य
नाना
In reply to साहीत्य by शुचि
=)) =)) =)) =))
In reply to नाना by प्रिया देशपांडे
चुचे तुला कांपीटीशन का गं
In reply to =)) =)) =)) =)) by पर्नल नेने मराठे
हॅ हॅ हॅ
सद्सद्विवेकबुद्धीला स्मरून
In reply to हॅ हॅ हॅ by सुनील
+१
In reply to सद्सद्विवेकबुद्धीला स्मरून by मेघवेडा
इतर
+१
In reply to इतर by धमाल मुलगा
+१
In reply to +१ by यशोधरा
धम्याशी बाडिस आता आम्हाला
In reply to +१ by सूड
गमन
आल्याआल्या पहिले कोणकोणते