मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

'बिग बॉस'च्या तमाशात पाकिस्तानी कशाला? बाळासाहेबांचा हल्ला-बोल समर्थनीय आहे. आपलं मत काय?

विसोबा खेचर · · कौल

वाचने 1579 वाचनखूण प्रतिक्रिया 48

विसोबा खेचर 06/10/2010 - 10:47
माझं मत मी पहिल्या पर्यायाला दिलं आहे.. बिगबॉसच्या तमाशात हे पाकिस्तानी विष नको.. आपल्या देशात काय अन्य माणसं नाहीत की त्या हलकट कलर वाहिनीला पाकिस्तानी कलाकारांना घ्यावं लागलं..? आपल्या कलाकारांना तिथे शून्य किंमत दिली जाते हे त्या कलरवाहिनीला माहीत नाही? मग हा लाळघोटेपणा का? बाळासाहेब, हाकलून लावा त्या पाकड्यांना.. हम आपके साथ है.. मुळात हे बिगबॉसचं थेरच बंद केलं पाहिजे हेही माझं मत.. अर्थात, इथे तो मुद्दा नाही.. तात्या. -- प्रसिद्ध मुलाखतकार, नाट्य अभिनेत्री, सूत्रसंचालक, कथ्थक नृत्यांगना, स्तंभलेखिका आणि माझी मैत्रीण संपदा जोगळेकर-कुलकर्णी हे माझ्या 'गुण गाईन आवडी..' मधील आगामी व्यक्तिचित्र असून लौकरच मिपावर येईल..

In reply to by टुकुल

वेताळ 06/10/2010 - 17:03
बरेच काही अवलंबुन आहे. शिवसेना अलिकडे प्रत्येक मुद्द्यावर तोंडघशी पडत आहे हे बघुन खुप वाईट वाटते.

In reply to by कौशी

मदनबाण 06/10/2010 - 20:14
पाकड्यांना कशाला उगाच प्रसिद्धी आणि पैसा द्यायचा ? माजलेत लेकाचे साले !!! हे पण जरुर वाचा :--- होय, भारताविरोधात दहशतवादी गटांना आम्ही प्रशिक्षण दिले-मुशर्रफ http://alturl.com/kwnti या मेल्या मुशर्रफचं वाटोळ्ळ वाटोळ्ळ होवो...

In reply to by मदनबाण

शिल्पा ब 06/10/2010 - 20:51
सहमत भारतात एवढं talent आहे त्याचा उपयोग करा कि...पाकडे कशाला हवेत? (हा कार्यक्रमच तद्दन भिकार आहे हि गोष्ट वेगळी ) पहिल्या पर्यायाला मत.

In reply to by शिल्पा ब

गुंडोपंत 07/10/2010 - 05:03
मी म्हणतो की पाकिस्तानी यावेतच! भरपूर प्रचार करावा भारतीय मिडियाचा पाकिस्तानात अजून अजून लोक आणावेत! फक्त त्यांनी राम मंदिराच्या उभारणीला त्यांच्या मानधनातले ८०% पैसे देणगी म्हणून दिले पाहिजे आणि भारतातले पैसे पाकिस्तानात नेता येणार नाहीत अश्या अटी घालाव्यात!

In reply to by शिल्पा ब

आवो तै, बिग बॉसमध्ये यायला कसलं लागतय बोडक्याचं टॅलेंट? तुमी एक्स सेलिब्रिटी असाल आणि आज तुमच्याकडं कायबी कामधंदा नसला की झालं. त्येवडं कालीफीकेशन फुरं झालं ;)

In reply to by विसोबा खेचर

गांधीवादी 06/10/2010 - 17:59
>>बाळासाहेब, हाकलून लावा त्या पाकड्यांना.. हम आपके साथ है.. आय शप्पथ, मनातले बोललात.......

In reply to by विसोबा खेचर

सुधीर काळे 07/10/2010 - 10:55
पाकिस्तान या विषयावर सातत्याने लिहिणार्‍या व पाकिस्तानी राज्यकर्त्यांचा खोटारडेपणा पाहून संतापणार्‍या व्यक्तीचे हे मत वाचून ’मिपा’कर कदाचित् आश्चर्यचकित होतील, पण मी नेहमीच राज्यकर्ते आणि आम जनता यांच्यात गल्लत करू नये या मताचा आहे. मी नेहमी योग्य वेळेला (तवा गरम असताना उदा. मुंबई नरसंहारांनंतर लगेच) अतिरेक्यांच्या प्रशिक्षणकेंद्रांवर/छावण्यांवर हल्ला करण्याच्या पक्षात असलो तरी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील एरवीचे युद्ध निर्णायक होणे अवघड आहे हे जाणतो. (ही परिस्थिती आणण्याची चूक कुणीही केलेली असो). मिपावर असलेल्या बहुवाचित (well-read) सभासदांसारखे प्रगल्भ वाचन नसलेली आम भारतीय जनता व आम पाकिस्तानी जनता आज मीडियामध्ये जे लिहिले जाते त्यावर एकमेकांबद्दलची मतें बनवते. म्हणून अशा तर्‍हेच्या कार्यक्रमांचे मी स्वागत करतो. "छोटे उस्ताद" या कार्यक्रमात १०-१२ वर्षें वयाची पाकिस्तानी मुले-मुली व त्यांचे आई-बाप भारतीयांच्या आपुलकीच्या उबदार वागणुकीने भारावून गेलेले मी पाहिले व मला वाटले कीं ही मुले पुढील १५-२० वर्षांनंतर वयात येतील आणि आपल्या देशांमधील सुधारणार्‍या संबंधांचे केंद्रबिंदू (Nucleus) बनतील. मीडियातील भारताबद्दलच्या वेड्यावाकड्या वार्तांवर ते विश्वास ठेवणार नाहींत व आपले स्वतःचे मत त्यांना असेल. या अर्थाचे माझे पत्र नवहिंद टाइम्स’ने प्रकाशितही केले होते. (http://www.navhindtimes.in/opinion/letters-editor-145) म्हणून मी 'समर्थनीय नाहीं'च्या बाजूने मतदान केले आहे. मी अशा प्रकल्पांचे स्वागत करतो कारण आपल्यातले शत्रुत्व कमी करण्यासाठी हा मार्ग लांब पल्ल्याचा असला तरी योग्य मार्ग आहे असे मला वाटते. मात्र हा प्रयोग कोवळ्या वयाच्या मुलांवरच करावा हेही खरे. जून-जरठ लोकांवर वेळ दवडण्यात अर्थ नाहीं कारण अशा लोकांची मते बदलणे अवघडच झाहे! (Big Bossमध्ये कुठल्या वयोगटातील पाकिस्तानी सहभाग होतात ते पाहिलेले नाहीं.)

स्पा 06/10/2010 - 10:53
मुळात "बिग बॉस" नावाच्या तद्दन, टुकार , टाकाऊ ,भिकार ( जितक्या शिव्या घालू तितक्या कमी ). कार्येक्रमाला माझा आक्षेप आहे..... इतका विकृत प्रकार मी कधीही बघितला नवता...... याच कार्येक्रमातून " राहुल महाजन " नावाचा विकृत बोकाळला ......... त्यामुळे असे कार्येक्रम बघणं कटाक्षानं टाळतो

In reply to by स्पा

विसोबा खेचर 06/10/2010 - 10:53
मुळात "बिग बॉस" नावाच्या तद्दन, टुकार , टाकाऊ , ( जितक्या शिव्या घालू तितक्या कमी ). कार्येक्रमाला माझा आक्षेप आहे..... इतका विकृत प्रकार मी कधीही बघितला नवता...... याच कार्येक्रमातून " राहुल महाजन " नावाचा विकृत बोकाळला .........
प्रत्येक शब्दाशी, नव्हे प्रत्येक अक्षराशी सहमत.. हुशार अन् चाणाक्ष प्रमोद महाजनांचा मुलगा इतका मूर्ख आणि बेअक्कल असेल याची कल्पना नव्हती..! तात्या. -- प्रसिद्ध मुलाखतकार, नाट्य अभिनेत्री, सूत्रसंचालक, कथ्थक नृत्यांगना, स्तंभलेखिका आणि माझी मैत्रीण संपदा जोगळेकर-कुलकर्णी हे माझ्या 'गुण गाईन आवडी..' मधील आगामी व्यक्तिचित्र असून लौकरच मिपावर येईल..

In reply to by स्पा

उपेन्द्र 08/10/2010 - 23:04
फालतू, थिल्लर, उथळ, बकवास, कंडम, रटाळ, बेकार, बोअर, वैतागवाणा, मठ्ठ, बिनडोक, ही आणखी कही विशेषणे द्यायला ही हरकत नाही. (वा.. बरेच सभ्य अपशब्द जमतात आपल्याला..!!)

बिगबॉसच काय पण इतर कोणत्याही क्षेत्रात पाकीस्तानी लोक नकोत. कारण कधी ना कधी ते त्यांचे पाकीस्तानीपण सिद्ध करतातच. म्हणूनच इतर चॅनेलवरून घातले जाणारे टॅलेंट सर्चचे रतीब पाहणं मी टाळतो.

In reply to by llपुण्याचे पेशवेll

योगी९०० 06/10/2010 - 15:19
बिगबॉसच काय पण इतर कोणत्याही क्षेत्रात पाकीस्तानी लोक नकोत. कारण कधी ना कधी ते त्यांचे पाकीस्तानीपण सिद्ध करतातच. + सहमत.. आणि आपले सो कॉल्ड सेकूलर लोकं त्यांच्या फालतू टॅलेंट ला डोक्यावर घेऊन नाचणार.. यात सगळ्यात जास्त डोक्यात गेला तो लाफ्टर चॅलेंजचा विजेता "रुफ लाला"..त्याच्यामुळेच आज मी सगळ्या पाकिस्तानी कलाकारांना hate करायला लागलो आहे. नाहीतर आधी मला असे वाटायचे की कलाकाराला ना धर्म ना देश ना जात ..कलाकाराची कला पहावी..वगैरे वगैरे.. त्या रुफ लाला च्या एकाही विनोदाला मला हसू आले नाही. काही वेळेला आजूबाजूला बसलेल्या लोकांना सांगितले की मला गुदगुल्या करा (रुफ लाला ने जोक मारला की ) तरी मला हसू फुटले नाही. पहिल्या पर्यायाला मत दिले आहे.

In reply to by llपुण्याचे पेशवेll

गांधीवादी 06/10/2010 - 17:55
सहमत. देशभक्ती मोठी कि कला ? आणि हो, ज्यांना कला मोठी वाटते त्यांना तर हाकलून द्यायला पाहिजे ह्या (कोणत्याही) देशातून.

In reply to by गांधीवादी

ऋषिकेश 06/10/2010 - 23:29
आणि हो, ज्यांना कला मोठी वाटते त्यांना तर हाकलून द्यायला पाहिजे ह्या (कोणत्याही) देशातून.
रोचक आणि रंजक विचार!! करमणूक झाली वाचून

In reply to by गांधीवादी

विकास 06/10/2010 - 23:31
देशभक्ती मोठी कि कला ? देशभक्ती दाखवणे ही देखील एक कला आहे. :-) आणि हो, ज्यांना कला मोठी वाटते त्यांना तर हाकलून द्यायला पाहिजे ह्या (कोणत्याही) देशातून. हे जरा जास्तच वाटते... जगणे अवघड होईल. :(

अवलिया 06/10/2010 - 11:51
सहमत आहे रे तात्या! च्यायला फटके मारुन हाकलुन दिले पाहिजे पाकड्यांना! नुकतेच मुशर्रफने तोंड वर करुन अतिरेक्यांना पाकिस्तान प्रशिक्षण देत आहे ही बाब कबुल केलीच आहे हे विसरता कामा नये,

In reply to by अवलिया

क्या बातां करते यारों .. पाकिस्तान प्रशिक्षण दे रां ? बोले तो ये जो दो-तिन लोगां आये (जिसमे एक खब्बिस का बच्छा हिज्डा भी है) वो लोग बी उस्मे शामिल था ? तोबा तोबा :)

ऋषिकेश 06/10/2010 - 13:15
घेतले काय नी न घेतले काय! काहिच फरक पडत नाही. त्या निमित्ताने सततच्या चाललेल्या बॉम्बहल्ल्यातून पाकिस्तानातील दोन जीव वाचले म्हणायचे ;) तेव्हा ह्या प्रकरणात तटस्थ..

स्वैर परी 06/10/2010 - 14:59
बिग बॉस हि एक रटाळ मालिका आहे. तिच्यात कोण असावे आणि कोण नसावे, याबद्दल वाद तो काय? रिकामतेकडे आणि चित्रपट्/मालिकांमधुन हाकलले गेलेल्या लोकाना काय बर पाहणार आपण! कौल : तटस्थ

In reply to by स्वैर परी

रटाळ ????????? उधर बिकिनी मे लौंडीया स्विमिंग पुल पे आति है सुना है उई... वो छोड के बाकी सब रटाळ होईंगा शायद :) बिग बॉस चाहते है के आप सब अपना मुह बंद रखे और चुप्चाप कार्यक्रम देखे .. पसन्द ना आये तो गब्बर की तरा "आआआअक्थूख्थू" करे और चैनल बदले ... खालि फोकट मचमच . वो ठाकरे साहब को कुछ काम नही, किधरभी कोई भी स्टेटमेंट कर के आग लगा रहा बावा !

In reply to by परिकथेतील राजकुमार

उई उई उई .... क्या खुब कहा है उई परिकथा के राजु ..... मुसलमानी अदाकाराओंका सचमुच कुई जवाब नही उई.. मरहब्बा .. जन्नत..जन्नत! पुरे के पुरे पाकिस्तान को गाली देना गलत है उई.. सडे हुए अंडे तो आपल्या देशात भी है उई... वो सडे अंडे तो पाकिस्तानियोंके सामने कुछ नही :) उनका द्वेष करो उई .. ये २-३ पाकिस्तानी कलाकारां क्या उखाडलेने वाले है उई ? तात्या , गुस्सा आदमी को खा जाता है उई .. कंट्रोल पाओ सुकुन पाओ साओ पाओ , वडा पाओ .. अन्ग्रेजो चले जाओ..

In reply to by सद्दाम हुसैन

ही भाषा संपादक मंडळाला चालते वाटतं. काय बे सद्दाम, तू पाकड्या आहेस का ? तसं असेल तर जा की तिकडे.

अनामिक 06/10/2010 - 18:30
बाळासाहेबांनी (मान राखून) महाराष्ट्रातल्या कितीतरी अडचणींवर वक्तव्य न करता तद्दन भिकार कार्यक्रमावर टिका करावी याचे खरचं आश्चर्य वाटले. प्रसिद्धीझोतात राहण्यासाठी काय काय करावं लागतं नाही? :)

उपास 06/10/2010 - 20:37
पण झुंडशाही आणि गुंडशाही हा एकच पर्याय आहे का पाकड्यांना आणि पाकधार्जिण्यांना आवरण्यात.. आणि ते लोक इथे आलेत ते कामाचा व्हिसा घेऊन कि फुकटे फिरायला येऊन हात मारणारे? त्यांना व्हिसा कोणी आणि कसा दिला त्याचा उहापोह का होत नाही सरकारकडून किंवा माहितीच्या अधिकार वापरणार्‍यांकडून? अवांतरः संजूबाबाला (तोच तो, ज्याला बाळासाहेबांनी वाचवला..) अमेरिकेने व्हिसा नाकारला म्हणे.. आपण आओ जाओ घर तुम्हारा ह्यातच अडकलो नाही ना अजून?

In reply to by उपास

संजूबाबाचा व्हीजा नाकारला कारण त्याच्याविरोधात भारतात, त्याच्या देशात, गंभीर गुन्हा (बेकायदा शस्त्रास्त्र बाळगणे) सिद्ध झाले आहे. एका गुन्हेगाराला व्हीजा अमेरिकेने नाकरला आहे. बाकी 'बिग बॉस'सारखे घटीया कार्यक्रम बघणार्‍यांबाबत .... अळीमिळी गुपचिळी.

प्रियाली 06/10/2010 - 21:44
आता पर्यंत बाकीच्या इतक्या कार्यक्रमात पाकिस्तानी येऊन गेले तेव्हा बाळासाहेबांनी काही म्हटल्याचे ऐकले नाही. मग बिग बॉसने कुठे आणि काय गडबड केली? का बाळासाहेब आमच्यासारखे नव्याने हिंदी चॅनेल्स बघू लागले?

In reply to by गांधीवादी

अवलिया 12/10/2010 - 18:44
मत देतात की नाही ते माहित नाही. पण काही जण तिथे लेखन करतात असे ऐकले आहे. एकदोघांना पारितोषिक पण मिळाले आहे, त्यावेळेस एकुण स्पर्धक किती होते ते काही कळले नाही.

In reply to by अवलिया

गांधीवादी 12/10/2010 - 18:55
>>एकदोघांना पारितोषिक पण मिळाले आहे, पारितोषिक (सकाळच्या) खरडवहीतूनच मिळाले असणार. १+१=२, १-१=०, १ X १ =१, १ / १ =१