पर्याय क्र. दोन असुच शकत नाही म्हणुन पर्याय क्र एक ला उत्तर दीले आहे. जाणुन बुजुन कोणि दुसरा पर्याय निवडेल असे वाटत नाही. त्यामुळे या धाग्याचा उद्देश लक्षात येत नाही. पर्याय दोन बद्दल प्रसाद आपण अधीक खुलासा करु शकता का?
पैजारबुवा,
नक्किच .... ज्ञानोबाचे पैजारजी
काय आहे आज् काल जसा काय पाण्याचा दुरुपयोग चाल ला अहे त्या वरुन असे वाटते नक्कीच भवीश्यात पाणी राहील याची शंका आहे हो...
आणी त्यात भर म्हन्जे ज्रर आपण गणपती ( कशाकशाने बनवलेले ) पाण्यत सोडले तर पाणी दुशित होतय याचे भान ठेवाय ला पाहिजे...
दुसरा पर्याय कोणी घेनार नहि हे माहित अहे पन त्याला जोड दीलेले वाक्य १ संदश म्हनुन बघावे विंनंती...
अगदी पूर्ण सहमत.गणपती उत्सवाच्या नावावर जो धुडगूस (त्यात दारू पिणे सुध्दा आले) चालतो ते बघून स्वत: गणपती बाप्पा सुध्दा ’नको हा उत्सव’ असेच म्हणेल असे वाटते. इको-फ्रेन्डली गणपती आणणे दूरच राहिले गणपती उत्सवच मुळात नको.
लहान-मोठ्या-इकोफ्रेंडली इ कुठल्याही मुर्ती सार्वजनीक पाण्यात विसर्जन करायची प्रथाच बंद केली तर?
गणपती उत्सव, पूजा इ जरुर करा पण कायमस्वरुपी होतील अश्या धातूच्या मुर्ती बनवुन. ही शेवटच्या दिवशीची मिरवणुक व विसर्जन प्रकार बंद केला तर?
प्रतिक्रिया
प्रचंड छान कौल (मंगलोरी आहे
पर्याय क्र. दोन असुच शकत नाही
In reply to प्रचंड छान कौल (मंगलोरी आहे by सुहास..
नक्किच .... ज्ञानोबाचे
In reply to पर्याय क्र. दोन असुच शकत नाही by ज्ञानोबाचे पैजार
वा वा वा.. छाण छाण. वाटच बघत
मिपा फ्रेण्ड्ली कौल असावेत की
ते काही असो... मात्र अनंत
गणपती असावेत का नाहीत?
+१
In reply to गणपती असावेत का नाहीत? by ३_१४ विक्षिप्त अदिती
+१
In reply to गणपती असावेत का नाहीत? by ३_१४ विक्षिप्त अदिती
एक मत