मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

रामोन ल्युलचे यांत्रिक कवितक - पिढी क्र. ८

धनंजय · · कौल

वाचने 559 वाचनखूण प्रतिक्रिया 12

चतुरंग Tue, 03/23/2010 - 03:22
भन्नाट झाली आहेत वाक्यं! ;) आणि हो, मत दिलंय! (लाघवी राजा)चतुरंग

. ____________________________________ आयुधे येण्यापुर्वी निसर्ग आटला होता बायको येण्यापुर्वी स्वातंत्र्य जाचले होते

. ____________________________________ आयुधे येण्यापुर्वी निसर्ग आटलेला वाटला बायको येण्यापुर्वी स्वातंत्र्य जाचक वाटले

____________________________________ आयुधे येण्यापुर्वी निसर्ग आटलेला वाटला बायको येण्यापुर्वी स्वातंत्र्य जाचक वाटले

____________________________________ आयुधे येण्यापुर्वी निसर्ग आटलेला वाटला बायको येण्यापुर्वी स्वातंत्र्य जाचक वाटले

धनंजय Wed, 03/24/2010 - 02:51
वाक्य १ आणि वाक्य २ 0% (0 votes) वाक्य १ आणि वाक्य ३ 0% (0 votes) वाक्य १ आणि वाक्य ४ 17% (2 votes) वाक्य १ आणि वाक्य ५ 8% (1 vote) वाक्य १ आणि वाक्य ६ 50% (6 votes) वाक्य २ आणि वाक्य ३ 0% (0 votes) वाक्य २ आणि वाक्य ४ 8% (1 vote) वाक्य २ आणि वाक्य ५ 8% (1 vote) वाक्य २ आणि वाक्य ६ 0% (0 votes) वाक्य ३ आणि वाक्य ४ 0% (0 votes) वाक्य ३ आणि वाक्य ५ 0% (0 votes) वाक्य ३ आणि वाक्य ६ 8% (1 vote) वाक्य ४ आणि वाक्य ५ 0% (0 votes) वाक्य ४ आणि वाक्य ६ 0% (0 votes) वाक्य ५ आणि वाक्य ६ 0% (0 votes) वाक्यांना दिलेली मते अशी : वाक्य १ : ९ वाक्य २ : २ वाक्य ३ : १ वाक्य ४+५ : ३+२ = ५ वाक्य ६ : ७ जिंकलेली वाक्ये १ व ६ : १. फूल उडते आस्ते वेडे मोहरून झोपला शाहाणा राजा. ६. फूल उडते आस्ते वेडे चिडून मेला लाघवी राजा. ही वाक्ये आता पुढे जातील