महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ - मत टक्केवारी व जागांचा अंदाज (अंतिम भाग ३)
प्रतिक्रिया
In reply to कीव तुमची येते बिनपगारी किती by श्री गावसेना प्रमुख
In reply to आणखी एका भक्ताची वाढ झाली. by अमरेंद्र बाहुबली
In reply to आणखी एका भक्ताची वाढ झाली. by अमरेंद्र बाहुबली
In reply to तु धुळ्याचा आहे ना गुलामा? by श्री गावसेना प्रमुख
In reply to मी कुठलका असेना तुला रे काय by अमरेंद्र बाहुबली
In reply to कुणाल पाटील पडल्याचा जास्त by श्री गावसेना प्रमुख
In reply to राम भदाने जिंकल्याने जसा by अमरेंद्र बाहुबली
In reply to बाळा तुझ्या सारखा तरफडतोय का by श्री गावसेना प्रमुख
In reply to कुणाल पाटील पडल्याचा जास्त by श्री गावसेना प्रमुख
In reply to ओके.... असं आहे तर..... by मुक्त विहारि
In reply to कुणाल पाटील नी मी वेगवेगळ्या by अमरेंद्र बाहुबली
In reply to कुणाल पाटील नी मी वेगवेगळ्या by अमरेंद्र बाहुबली
In reply to मग हे आधीच सांगायचे ना.... by मुक्त विहारि
In reply to तुम्ही कुणालाही मत दिले असते by अमरेंद्र बाहुबली
In reply to संपादक मंडळ by धर्मराजमुटके
In reply to इव्हीएम घोटाळ्याविरुद्ध आवाज by अमरेंद्र बाहुबली
In reply to बॅलेट पेपरला भाजप नी निवडणूक by अमरेंद्र बाहुबली
Two things are infinite, the universe and human stupidity, and I am not yet completely sure about the universe.
- अल्बर्ट आईनस्टाईनIn reply to Two things are infinite, the by श्रीगुरुजी
In reply to आईन्स्टाईनच्या देशात पण बॅलेट by अमरेंद्र बाहुबली
आईन्स्टाईनच्या देशात पण बॅलेट पेपरने निवडणुका होतात.तसा आईनस्टाईनचा मूळ देश जर्मनी. पण हिटलरने हाकलून लावल्यानंतर आईनस्टाईनचा देश झाला अमेरिका. त्यामुळे अमेरिकेविषयी हे लिहिले असेल तर एक गोष्ट लिहितो. अमेरिकन निवडणुकांविषयी थोडी तरी माहिती असती तर असले काहीतरी (नेहमीप्रमाणे) अज्ञानमूलक काहीतरी लिहिले नसते. अमेरिका हा एकदम विकेंद्रीत ( decentralized) देश आहे. भारतात जसा निवडणुका घ्यायला निवडणुक आयोग आहे तसा अमेरिकेत नाही- म्हणजे निवडणुक आयोग नावाची यंत्रणा आहे पण त्या यंत्रणेचे काम निवडणुका घेणे नाही तर उमेदवारांच्या प्रचारादरम्यान झालेल्या खर्चावर आणि त्यांच्या पैशाचा स्त्रोत काय आहे यावर लक्ष ठेवणे इतकेच असते. बाकी बॅलटचे डिझाईन राज्यात नव्हे तर काऊंटीमध्ये (आपल्याकडच्या जिल्ह्याला समकक्ष) ठरते. त्याचे कारण खाली दिलेल्या दोन फोटोमध्ये कळेल. अमेरिकेत अध्यक्षपदाची निवडणुक होते त्याच वेळेस इतर अनेक पदांसाठी निवडणुक होत असते. २०१६ मध्ये आयोवा राज्यातील डॅलस काऊंटीमधील मतपत्रिका खालील दोन फोटोमध्ये दिसेल.
In reply to ?? by चंद्रसूर्यकुमार
In reply to सर तिथे (अमेरिकेत) इव्हिएम by अमरेंद्र बाहुबली
एलॉन मस्क ह्यानी देखील मान्य केलंय की इव्हीएम मध्ये फेरफार होऊ शकतात, आता त्यालाही तुम्ही अज्ञानमुलक म्हणाल का?भुजबळ बुवा, तुमचा प्रतिसाद आणि हे वाक्य वाचून का कोणास ठाऊक रामदास आठवलेंची आठवण झाली. अमेरिकेत रिपब्लिकन पक्षाचे ट्रम्पतात्या अध्यक्षपदावर निवडून गेल्यामुळे भारतातील रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी आपल्याच पक्षाला अमेरिकेत अध्यक्षपद मिळाले असे समजून आनंद व्यक्त केला होता त्याची आठवण झाली. म्हणजे एलॉन मस्कनी प्युर्टो रिको संदर्भात इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन हा शब्द वापरल्याने आणि तशी मशीन हॅक होऊ शकतात असे म्हटल्याने आपण भारतात इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीनविरोधात बोंबलत आहोत त्याला पाठबळ मिळाले असे वाटून अंगावर मूठभर मांस चढत असेल तर मग रामदास आठवलेंशी साम्य वाटणार नाही तर काय वाटणार? आधी एलॉन मस्कची ट्विट काय आहे ते बघू. ती ट्विट https://x.com/elonmusk/status/1801977467218853932 वर बघता येईल. प्युर्टो रिकोमध्ये जून महिन्यात प्रायमरी झाल्या त्यात प्युर्टो रिकोमध्ये इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीनमध्ये irregularities झाल्या पण सुदैवाने पेपर ट्रेल असल्याने काही प्रश्न आला नाही असे म्हटले त्यावर इलॉन मस्कने वरील ट्विट केली होती. इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन आणि पेपर ट्रेल म्हटल्यावर आपल्याकडे जसे मशीन वापरतात आणि व्हीव्हीपॅट स्लीप असते तसाच प्रकार प्युर्टो रिकोमध्येही असतो असे वाटत असेल तर मग रामदास आठवलेंशी साम्य वाटणार नाही तर काय वाटणार? भुजबळ बुवा, प्युर्टो रिकोमध्ये आपल्याकडे वापरतात तशी इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन नसतात. तिथेही बॅलट पेपरच वापरतात फक्त तो बॅलट पेपर मतपेटी (किंवा बॉक्स किंवा जे काही असेल ते) त्यात टाकून मग त्याची हाताने मोजणी करणे असे केले जात नाही. मतदाराने बॅलट पेपरवर आपली मते नोंदवली की मग मतदार एका ऑप्टिकल स्कॅनर मशीनकडे जातो आणि तिथे ते बॅलट स्कॅन करतो. त्यातून ते स्कॅनर मशीन त्या मतदाराने कोणाला मत दिले हे ओळखतो. ते मशीन इंटरनेटद्वारे सेंट्रल सर्व्हरशी जोडलेले असते. मतदानाची वेळ संपली की त्या मतदान केंद्रातून कोणाला किती मते मिळाली हा विदा इंटरनेटद्वारे त्या सर्व्हरला पाठवला जातो. प्रायमरीमध्ये कोणीतरी त्या मधल्या इंटरनेट लिंकमध्ये हॅकिंग केले त्यावर रॉबर्ट केनेडींनी ती मुळातील ट्विट केली. आपल्याकडे असते तसे व्हीव्हीपॅट तिथे नसते तर मुळातच बॅलट पेपर असतात ते मशीन स्कॅन करते. पूर्वीच्या काळी कॅट, जी.आर.ई, जीमॅट वगैरे परीक्षांमध्ये बहुपर्यायी वस्तुनिष्ठ प्रश्न असायचे त्याची उत्तरपत्रिका तशी असायची. उमेदवारांनी पेन्सिल वापरून आपल्याला जे उत्तर द्यायचे आहे त्या पर्यायापुढील ओव्हल भरायचे आणि मग ती उत्तरपत्रिका ऑक्टिकल स्कॅनर वाचायचा. मी स्वतः कॅटची परीक्षा २००८ मध्ये तशी दिली आहे. प्युर्टो रिकोमधील बॅलट त्या उत्तरपत्रिकेसारखे असते. २०१८ मध्ये या सगळ्या प्रक्रीयेला लागणार्या गोष्टींसाठी जवळपास ३७ लाख डॉलर एवढी रक्कम मंजूर केल्याचे https://www.eac.gov/sites/default/files/havadocuments/PR_Narrative_Budget.pdf वर वाचता येईल. त्यात बॅलट आणि स्कॅनरचा स्पष्ट उल्लेख आहे. त्या प्रक्रीयेचा भारतातील प्रक्रीयेशी दुरान्वयाने संबंध नाही. भारतातील मशीन मुळात इंटरनेटशी कनेक्टेड नसतातच. मतदान झाल्यावर सगळ्या मतदानकेंद्रांवरून मशीन मतमोजणीच्या ठिकाणी नेतात आणि तिथे मतमोजणी होते. मशीनमधून इंटरनेटद्वारे परस्पर निकाल पाठवला असे आपल्याकडे होत नाही. उचलला कीबोर्ड आणि लागले बडवायला. एलॉन मस्कने नक्की कोणत्या संदर्भात काय म्हटले आहे हे बघायचे नाही, तिकडची पध्दत कशी, ती आपल्या पध्दतीसारखी आहे का वेगळी आहे वगैरे कशाचाही विचार करायचा नाही आणि इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन आणि पेपर ट्रेल हे शब्द दिसल्यावर जितं मया असे म्हणत लागले उड्या मारायला.
In reply to रामदास आठवले by चंद्रसूर्यकुमार
In reply to रामदास आठवले by चंद्रसूर्यकुमार
In reply to एलॉन मस्कचा तुमचा प्रतिसाद by अमरेंद्र बाहुबली
In reply to मुर्खा सारखे अंबानी अडाणी by श्री गावसेना प्रमुख
ई व्ही एम सेट होतय मग बार डांसर ने का चान्स घेतला नाही २०१४ ला?ते कुटुंब पक्के लोकशाहीवादी आहे त्यामुळे असे अनैतिक प्रकार करून जिंकणे त्यांना मान्य नव्हते.मोदी एक नंबरचे हुकुमशहा असल्यने त्यांना अशा कसल्याच गोष्टींची पर्वा नसते आणि ते वाटेल त्या मार्गाचा अवलंब करून जिंकतात.
In reply to लोकशाहीवादी by चंद्रसूर्यकुमार
In reply to श्रीगुरुजींची आज्ञा by अमरेंद्र बाहुबली
In reply to परत मुस्लिम देशात जा! पैसे by अमरेंद्र बाहुबली
In reply to मनोरंजक प्रतिसाद.... by मुक्त विहारि
In reply to इतकं हिंदुत्व अंगात होतं तर by अमरेंद्र बाहुबली
In reply to इतकं हिंदुत्व अंगात होतं तर by अमरेंद्र बाहुबली
In reply to मनोरंजक प्रतिसाद.... by मुक्त विहारि
In reply to ईव्हीएम घोटाळ्याविरूध by अमरेंद्र बाहुबली
In reply to Good joke! by वामन देशमुख
In reply to Good joke! by वामन देशमुख
In reply to ५ वर्षे खिशात राजीनामे घेऊन by श्रीगुरुजी
In reply to अर्थात जे आणिबाणीला घाबरून by श्रीगुरुजी
In reply to आणिबाणीला घाबरून घरात लपले, by श्रीगुरुजी
In reply to विरोधक आमदारांनी नुसत्या by रात्रीचे चांदणे
In reply to विरोधक आमदारांनी नुसत्या by रात्रीचे चांदणे
In reply to ५ वर्षे खिशात राजीनामा घेऊन by श्रीगुरुजी
In reply to ५ वर्षांनी दिलेला दणका by अमरेंद्र बाहुबली
In reply to एका लिमिट chya पुढे by रात्रीचे चांदणे
In reply to पितळ उघडे पडायच्या भितीने by अमरेंद्र बाहुबली
In reply to ५ वर्षांनी दिलेला दणका by अमरेंद्र बाहुबली
आणखी एका भक्ताची वाढ झाली.