महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ - मत टक्केवारी व जागांचा अंदाज (अंतिम भाग ३)
In reply to ?? by चंद्रसूर्यकुमार
In reply to ?? by चंद्रसूर्यकुमार
In reply to पोटनिवडणुक by चंद्रसूर्यकुमार
In reply to 2024-25 च्या शैक्षणिक धोरणा by अमरेंद्र बाहुबली
In reply to आमच्या गावात काल अगदी सन्नाटा by आग्या१९९०
In reply to २०१४ लाही युतीच होती, २०१९ by शाम भागवत
नियतीने आखलेला मार्ग होता तो.१००% सहमत. याहून उत्तम, नेमके, संक्षिप्त विवेचन संभवत नाही. - शेवगो
In reply to २०१४ लाही युतीच होती, २०१९ by शाम भागवत
In reply to २०१४ ला युती होती? by अमरेंद्र बाहुबली

In reply to निवडणूक महाघोटाळ्याच्या by अमरेंद्र बाहुबली
In reply to अलिबाग by चंद्रसूर्यकुमार
In reply to एक दोन शंका आहेत. by गवि
In reply to अलिबाग by चंद्रसूर्यकुमार
In reply to @ चंद्रसूर्यकुमार by सुबोध खरे
In reply to अलिबाग by चंद्रसूर्यकुमार
In reply to Sandip Bedse NCP हे धुळे by अमरेंद्र बाहुबली
In reply to असं कोणी स्पेसिफिक आकडेवारी by शाम भागवत
In reply to Sandip Bedse NCP हे धुळे by अमरेंद्र बाहुबली
त्यांनी सांगितलं निदान त्यांचा गाव, त्यांची पंचक्रोशी दणकून त्यांच्या पाठीशी होती. तिथंही लीड नाही… हे शक्य नाही.घर फिरलं की घराचे वासेही फिरतात असंच मी लहानपणापासून ऐकत आलोय. यांचं म्हणणं की घर फिरलं तरी वासे फिरले नाही पाहिजेत. ते तिथेच राहिले पाहिजेत. कमाल आहे. 🤣
In reply to त्यांनी सांगितलं निदान by शाम भागवत
In reply to किती ते निवडणूक घोटाळ्याचे by अमरेंद्र बाहुबली
In reply to Sandip Bedse NCP हे धुळे by अमरेंद्र बाहुबली
२. जितक्या मतदारांची नोंद झाली (शाई लागली) त्यातील काहींनी बटण नीट न दाबणे किंवा तत्सम काही चुका केल्यास फायनल मोजणीत ते मत धरले गेले नाही असे होऊ शकते का?हे असं होणं अवघड वाटते. बटण दाबलं गेल्याशिवाय पुढचं मतदान कसं होऊ शकेल? तोफेतला गोळा उडलाच नाही म्हणून मग त्यात आणखीन एक नविन गोळा भरला, असं कसं बरे करता येईल?
In reply to २. जितक्या मतदारांची नोंद by शाम भागवत
In reply to म्हणूनच शंका अशा अर्थाने by गवि
In reply to म्हणूनच शंका अशा अर्थाने by गवि
म्हणूनच शंका अशा अर्थाने विचारले. लोड झालेली तोफ/ गन हे उदाहरण चपखल आहे.मी मतदान केले तेव्हा मतदानाच्या वेळेस एकूण प्रक्रीया पुढीलप्रमाणे झाली होती- १. मतदार पहिल्या टेबलवर गेल्यावर तिथला कर्मचारी निवडणुक आयोगाने दिलेल्या मतदारयादीत मतदाराचे नाव त्या मतदाराच्या अनुक्रमांकपुढे टॅली करून त्या मतदारयादीत दिलेले नाव, फोटो आणि आधार कार्ड/ ड्रायव्हिंग लायसेन्स/पासपोर्ट वगैरे मॅच होत आहेत ना हे बघतात. मी मतदान केले तेव्हा या कामासाठी दोन कर्मचारी होते- एक मतदारयादीतील डिटेल पडताळून बघायला आणि दुसरा फोटो आय.डी पडताळून बघायला. त्यानंतर मतदारयादीत मतदाराच्या अनुक्रमांकापुढे टिक केली जाते. त्याचवेळेस पहिल्या टेबलवरील कर्मचारी अनुक्रमांक मोठ्याने बोलतात (माझा अनुक्रमांक ६०६ होता त्यामुळे पहिल्या टेबलवरील कर्मचार्यांनी ६०६ असे मोठ्याने म्हटले). मागे बसलेल्या दुसर्या एका कर्मचार्याने अनुक्रमांक ६०६ म्हणजे चंद्रसूर्यकुमार ना असे विचारले. मी हो म्हणून पुढच्या टेबलकडे गेलो. २. दुसर्या टेबलवर एका यादीतील माझ्या नावापुढे आणि फोटोपुढे सही घेतली गेली आणि माझ्याकडे एक स्लीप दिली गेली आणि बोटाला शाई लावली गेली. ३. तिसर्या टेबलवरील कर्मचार्याने ती स्लीप घेतली आणि मला मशीनकडे जायला सांगितले. मी मशीनजवळ पोचल्यावर तिसर्या टेबलवरील कर्मचार्याने पॅनेलवरील 'बॅलट' हे बटन दाबले. पूर्वीच्या काळी तिसर्या टेबलवरील कर्मचारी मतपत्रिका मतदाराच्या हातात द्यायचे त्याला आताच्या काळातील समकक्ष कृती म्हणजे त्या पॅनेलवरील 'बॅलट' हे बटन दाबणे. ४. मग मी त्या मशीनकडे जाऊन मत दिले. मी मत दिल्यानंतर मशीनमधून बीपचा आवाज आला आणि व्हीव्हीपॅटची स्लीप आली. मी समजा चार वेळा ते बटन दाबून चार मते द्यायचा प्रयत्न केला असता तर काय झाले असते? मशीनने चार मते घेतली असती का? तर उत्तर नाही असे आहे. तिसर्या टेबलवरील कर्मचार्याने बॅलटचे बटन दाबल्यावर एकच मत मशीन घेते. तसेच मशीन एक मिनिटात जास्तीतजास्त पाच मते रेकॉर्ड करू शकते. समजा तिसर्या टेबलवरील कर्मचार्याने मतदाराशी संगनमत करून एकदा मत दिल्यावर परत एकदा बॅलटचे बटन दाबले असते तर मी आणखी एक मत देऊ शकलो असतो. पण त्या परिस्थितीत इतर टेबलवरील आकडे आणि मशीनवरील आकडे यात तफावत येईल. तसेच इलेक्ट्रॉनिक मशीन असल्याने वेळांचा रेकॉर्ड ठेवणे तितके कठीण नाही. त्यामुळे समजा पाच सेकंदात दोन मते दिली गेली तर बॅलटचे बटन तितक्या कमी कालावधीत दोनदा दाबले गेल्यानेच ते शक्य झाले हे स्पष्ट होईल आणि जर सीसीटीव्ही फुटेज त्याची पुष्टी करत असेल तर संबंधित कर्मचार्यावर गुन्हा दाखल करता येऊ शकेल. आता समजा एखादा मतदार मत न देता तिथेच उभा राहिला किंवा मत न देताच निघून गेला तर काय? मला वाटते एकदा बॅलट बटन दाबल्यानंतर जगाच्या अंतापर्यंत कधीही मत देता येईल असे नसावे तर काही कालावधी असावा- ३० सेकंद किंवा १ मिनिट वगैरे. याविषयी कुठेही (वाविजाप्र मध्ये) माहिती मिळाली नाही. पण तसा काही कालावधी असायला हवा असे वाटते. त्यामुळे त्या कालावधीत तोफ डागली गेली नाही तर तो तोफेचा गोळा आपोआप खाली पडेल असे काहीतरी असावे असे वाटते. बाकी लोकमत या वर्तमानपत्राने ९५ मतदारसंघांमध्ये आकडे टॅली होत नाहीत असे हवेतले विधान करणे अपेक्षित नाही. निवडणुक आयोगाने किती मतदान झाले असे आकडे दिले आणि एकूण मोजल्या गेलेल्या मतांची संख्या किती वगैरे तुलना करून कुठे आणि किती फरक आहे हे लिहिले तर ते जबाबदार पत्रकारीतेचे लक्षण असेल. निवडणुक आयोग दर तासाला किती मतदान झाले याचे आकडे जाहीर करते. मात्र महाराष्ट्रातील लाखभर मतदानकेंद्रापैकी प्रत्येक मतदानकेंद्रातून बरोबर तासातासाला अपडेटेड माहिती निवडणुक आयोगाकडे जात असेल का हा प्रश्न नेहमी पडतो. मतदानकेंद्रावरील कर्मचारी नुसते बसले आहेत- एकही मतदार तिथे नाही म्हणून चकट्या पिटत बसले आहेत असे फारवेळा होत नसावे- इतके रेकॉर्ड मतदान झाले असेल त्या निवडणुकीत तर नक्कीच नाही. एकीकडे मतदान सतत चालूच आहे आणि त्याचवेळी कर्मचार्यांपैकी कोणीतरी ते आकडे बरोबर १२ वाजता, बरोबर १ वाजता, बरोबर २ वाजता वगैरे तासातासाला निवडणुक आयोगाकडे पाठवत आहे हे शक्य होत असण्यापेक्षा तसे शक्य होत नसायची शक्यता जास्त. तसेच दिवसाच्या शेवटी सगळ्या टेबलवरील आकडे आणि मशीनमध्ये नोंदले गेलेले आकडे टॅली करून समजा कुठे कमीजास्त असेल तर ते का हे बघून मतदानकेंद्रावरील कर्मचारी शेवटचा रिपोर्ट निवडणुक आयोगाला पाठवत असावेत. सगळ्या लाखभर मतदानकेंद्रातून या सगळ्या प्रक्रीयेला वेळ लागत असावा म्हणून नक्की किती टक्के मतदान झाले हे जाहीर करायला निवडणुक आयोग रात्रीचे १२ किंवा दुसर्या दिवशीची पहाट असा वेळ घेत असावे असे वाटते. पण जर का मुद्दाम खोडसाळपणा करायच्या उद्देशाने कोणी मधले (चार किंवा पाच वाजताचे) आकडे घेऊन आकडेमोड केल्यास नक्कीच तफावत दिसेल.
खूप पूर्वी जेव्हा छापील मतपत्रिका असायच्या तेव्हा त्यात खूपच जास्त मते बाद ठरत. उदा दोन उमेदवारांच्या मधोमध शिक्का मारणे, अस्पष्ट शिक्का, चौकटीच्या बाहेर किंवा चुकीच्या जागी शिक्का..+१. पूर्ण बूथ कॅप्चर जरी करता आला नाही तरी खोडसाळ लोक मतपेटीत शाई टाकायचे. त्यामुळेही मतपत्रिका बाद ठरविल्या जायच्या.
एकाच चिन्हावर शिक्के मारून घाऊक संख्येने मतपत्रिका पेटीत टाकणे. मतदानाच्या आधी किंवा नंतर उरलेल्या मतपत्रिकांचा गैरवापर.आताच्या पध्दतीत बूथ कॅप्चर करता येणार नाही असे नाही. पण बूथ कॅप्चर केला तरी मशीन एका मिनिटात पाचच मते नोंदवत असल्याने मतदानकेंद्रावरील सगळी हजार मते नोंदवायची असतील तर बूथ कॅप्चर करणार्यांना बराच वेळ- म्हणजे तीन तासापेक्षा जास्त काळ तिथे उभे राहणे भाग झाले. पूर्वी बूथ कॅप्चर करायला तीनचार जण जरी आले तरी सगळ्या मतपत्रिकांवर शिक्के मारून मतपेटीत टाकायला फार वेळ लागत नसावा.
In reply to तोफ by चंद्रसूर्यकुमार
In reply to कागदी मतपत्रिकांचा आणखी एक by गवि
In reply to पण आजच्या सारखं आधीच सगळं सेट by अमरेंद्र बाहुबली
पण आजच्या सारखं आधीच सगळं सेट करुनआधीच किंवा कधीही सगळं (गुपचूप , साळसूदपणे, कोणालाच न कळता, विरोधी पक्षांच्या सर्व प्रतिनिधींना पूर्ण गाफील ठेवून, मिडीयात लीक न होता.. इ इ सांभाळून) सेट करून ठेवणे आणि निकाल हवा तसा फिरवणे हे नव्या तंत्रयुक्त पद्धतीत अधिकाधिक कठीण आहे, आणि पूर्ण राज्यात सर्वत्र करणं आणखीच कठीण आहे हे सांगण्याचा अंमळ प्रयत्न केला. संपूर्ण अशक्य काहीच नसते पण इतके मोठ्या प्रमाणात आणि गुप्तपणे करणे शक्य कोटीतले वाटत नाही.
In reply to पण आजच्या सारखं आधीच सगळं सेट by गवि
संपूर्ण अशक्य काहीच नसते पण इतके मोठ्या प्रमाणात आणि गुप्तपणे करणे शक्य कोटीतले वाटत नाही. केंद्राचे गृहमंत्रालय, महाराष्ट्राचे गृह मंत्रालय, गुजरातचे गृहमंत्रालय (एव्हीएम गुजरातेतून आणले असे कळते) हाताशी असताना, निवडणूक आयोगाच्या अध्यक्षपदी आपलीच मनसे भाजपने बसवलीत मागेच, अस सगळं फेवर मध्ये असताना कठीण असलं तरी भाजपसाठी हे अशक्य नाही. रशिया, उत्तर कोरियात ही निवडणुका मॅनेज होतात. त्यामुळे ह्या गोष्टी आपल्या दृष्टीने असल्या तरी सत्तेत असलेल्यांच्या दृष्टीने कठीण नाहीत. In reply to संपूर्ण अशक्य काहीच नसते पण by अमरेंद्र बाहुबली
In reply to कुठे त्या भुजबळांच्या नादाला by सुबोध खरे
In reply to कुठे त्या भुजबळांच्या नादाला by सुबोध खरे
कुठे त्या भुजबळांच्या नादाला लागताय? १०१ वी वेळ आहे ही. उत्तर नसले की पळ काढायची संघी टेक्निक:)In reply to कुठे त्या भुजबळांच्या नादाला by अमरेंद्र बाहुबली
In reply to तोफ by चंद्रसूर्यकुमार
In reply to तुमचे शिक्षण किती, अक्कल किती by टीपीके
In reply to असे करणारे आज सगळे भाजपमध्ये by अमरेंद्र बाहुबली
In reply to अगदी बरोबर. तुम्ही म्हणाला by टीपीके
In reply to पण आव्हाड कधी बीजेपी मधे गेले by टीपीके
In reply to आव्हाडानी कधी कुणाला घरी जाऊन by अमरेंद्र बाहुबली
In reply to घरी जाऊन काय किंवा घरी आणून by टीपीके
In reply to हाहाहा. बाकी ज्याला मारले तो by अमरेंद्र बाहुबली
In reply to अगदी खरं, नौदलाचा अधिकारी by टीपीके
In reply to अनंत करमूसे नौदलाचा अधिकारी by अमरेंद्र बाहुबली
आणखी काही