महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ - मत टक्केवारी व जागांचा अंदाज (अंतिम भाग ३)
In reply to आता मतदारांची गोची होणार का काय? by कर्नलतपस्वी
In reply to विकास, रोजगार, गुजरातला पळवले by अमरेंद्र बाहुबली
In reply to महाराष्ट्राचा बांगलादेश होऊ नये म्हणून by कर्नलतपस्वी
In reply to महाराष्ट्राचा बांगलादेश होऊ नये म्हणून by कर्नलतपस्वी
In reply to लोकसभेपेक्षा मतदान by शाम भागवत
In reply to लोकसभेपेक्षा मतदान by शाम भागवत
तोच महाराष्ट्रांत उद्योगधंदे वाढवू शकतो असे मला वाटते. शब्दरचना चुकलीय. तुम्हाला महाराष्ट्र ऐवजी गुजरात म्हणायचे असावे. :)
प्रशासनावर पकड आहे. भयानक पकड, ती संपूर्ण महाराष्ट्राला पॉर्शे काय प्रकरणावेळी दिसली.
मोदींचा विश्वास मिळवलेला असल्याने केंद्राकडून जास्तीत जास्त मदत मिळवू शकतो. जेणेकरून मोदीना महाराष्ट्रातले प्रकल्प गुजरातेत हलवता येतील. :)
मला हिंदूत्वाला मत द्यायलाच लागणार आहे. या मलाही. पण हिंदुत्ववादी पक्ष कोणता तेच मला कळत नाहीये.
या निवडणूकीतून महाराष्ट्रांत जर भाजप प्रबळ झाला तर त्याचा परिणाम इतर राज्यांच्या निवडणुकांवर होत राहील. वक्फ बोर्डाच्या कायद्यांत सुधारणा करणे सोपे जाईल. केंद्रात जर भाजपचे बहुमतातले सरकार असते तर वक्फ बोर्ड कायद्यात सुधारणा करता आल्या असत्या पण….
महाराष्ट्रातही एकनाथ शिंदेंऐवजी भाजपची सत्ता हवी होती म्हणजे वक्फ बोर्डाला १० कोटी रुपये देऊन आणखी मजबूत केले नसते.In reply to लोकसभेपेक्षा मतदान by शाम भागवत
विधानसभा निवडणुकीत पराभव होऊन सत्तेत न येणे हे महाराष्ट्र भाजपसाठी व महाराष्ट्रासाठी इष्टापत्ती ठरेल. +१
भाजपने लोकसभेनंतर नेतृत्वबदल न करुन खूप मोठा मुर्खपणा केलाय, जरणग्व फॅक्टरने एवढा मोठा दणका दिल्यावरही भाजप नेतृत्वाला अक्कल आली नाही. गडकरींना राज्यात पाठवून मामूपदाचा उमेदवार डिक्लेर केलं असतं तर निश्चितच निकाल वेगळा लागायची आशा असती.In reply to खूप छान लेख. अतिशय अभ्यास by अमरेंद्र बाहुबली
जरांगे फॅक्टरम्हणजे चीन आणि पाकिस्तान ने सुचवलेली आणि साहेंबानी ८४ व्या वर्षी तुमच्यासारख्या युवा नेत्यांच्या मदतीने राबवलेली समाज तोडायची नीती यशस्वी होणार तर. परत गुंडा राज , बॉम्बस्फोट परत येणार तर .. जिथे अंबानी सारखे लोक तुमच्या राज्यात सुरक्षित नाहीत तर आमची काय हिम्मत . .. आता महाराष्ट्राचा पाकिस्तान करायचे तुमच्या नेत्यांचे स्वप्न पूर्ण होईल. तुम्हाला परफॉर्मन्स बोनस किती? आज पर्यंत जे काही बोललो त्या बद्दल क्षमस्व .. या वेळी माफ करा.
In reply to जरांगे फॅक्टर by टीपीके
In reply to जरांगे फॅक्टर लोकसभेत by शाम भागवत
लोकसभेच्या मतदानात मविआ आणि महायुती मधे फक्त ०.५५ टक्के एवढेच अंतर आहे. युतीला ५-६ लाख मते जास्त मिळाली की“तीन साडेतीन लाख मते मिळाली की“ असे पाहिजे होते.
In reply to जरांगे फॅक्टर लोकसभेत by शाम भागवत
In reply to जरांगे फॅक्टर by टीपीके
म्हणजे चीन आणि पाकिस्तान ने सुचवलेली आणि साहेंबानी ८४ व्या वर्षी तुमच्यासारख्या युवा नेत्यांच्या मदतीने राबवलेली समाज तोडायची नीती यशस्वी होणार तर. अरे तुम्हाला कसे कळाले?? हो हो आम्हाला फार आवडलीय ही नीती, पाकिस्तान पेक्षा चिनने सुचवलेली कल्पना मला जास्त आवडली. :)
आता महाराष्ट्राचा पाकिस्तान करायचे तुमच्या नेत्यांचे स्वप्न पूर्ण होईल. हो हो. नक्कीच आमच्या नेत्यांचे स्वप्न पूर्ण होईल, आम्हाला विश्वास आहे. :)
तुम्हाला परफॉर्मन्स बोनस किती? १३७१४₹रुपये. ओव्हरटाईम केला तर १५७९०₹ :)
या वेळी माफ करा.छे हो. माफी कसली मागताय? अजून येऊद्या पहिल्या धारेची…. :)
In reply to खूप छान लेख. अतिशय अभ्यास by अमरेंद्र बाहुबली
In reply to https://youtu.be/raFp3-Cu39A by शाम भागवत
In reply to मत by चंद्रसूर्यकुमार
In reply to चंसूकु तुम्ही हा व्हिडिओ by शाम भागवत
In reply to बघतो by चंद्रसूर्यकुमार
In reply to विकासासाठी वखवखलेले… by स्वधर्म
In reply to पुण्यावर अजून एक संकट घोंगावत by श्रीगुरुजी
In reply to पुण्यावर अजून एक संकट घोंगावत by श्रीगुरुजी
In reply to संपूर्ण चुकीची माहिती असताना by llपुण्याचे पेशवेll
In reply to मत by चंद्रसूर्यकुमार
कोणीही सत्तेत आले तरी लाडकी बहिण आणि इतर खिरापत वाटायच्या योजना कोणत्या तरी नावाने सुरूच राहतील. कोणी २१०० रूपये देणार तर कोणी ३००० रूपये. त्यातून महाराष्ट्र सरकार दिवाळखोरीतच जाणार आहे- कोणीही सत्तेत आले तरी. त्यातून मग स्टॅम्प ड्युटीचे दर वाढवा, पेट्रोल-डिझेलवरील दर वाढवा, वीजेची बिले वाढवा असे करून शेवटी परिणाम आपल्याच खिशावर होणार आहे. त्यामुळे कोणीही सत्तेत आला तरी याबाबतीत फार काही वेगळे होईल अशी मला तरी अपेक्षा नाही.
हे मी आधीच्या एका लेखात लिहिलेच आहे. साधारणपणे खालीलपैकी बहुसंख्य गोष्टी होतील.
- वीजशुल्कवृद्धी, नवीन वीज जोडणी शुल्कवृद्धी, मुद्रांकशुल्कवृद्धी, इंधनशुल्कवृद्धी, वाहतूक नियमभंगाची काटेकोर तपासणी व दंडात मोठी वाढ, नवीन वाहन नोंदणी व वाहन हस्तांतरण शुल्कवृद्धी, नोकरदारांना द्याव्या लागणार्या व्यवसाय करात वृद्धी, मद्य व धुम्रकांडी करात वृद्धी, पथकर वृद्धी
महसुलाचे जे जे मार्ग राज्य सरकारच्या नियंत्रणात आहेत, त्यातील बहुतेक प्रकारांवरील करात वृद्धी होईल.
पुण्यात मेट्रो सुरू केली आहे, त्याचा निर्मितीखर्च देण्यासाठी सरकारकडे पैसे नाहीत. त्यामुळे मेट्रो मार्गाच्या आसपास असलेल्या भागात १% अधिक मुद्रांकशुल्क द्यावे लागते. तसेच अनेक राज्य सरकारच्या मालकीच्या जागा मेट्रो खर्चासाठी कंत्राटदाराला देऊन टाकल्या आहेत. यात काही ऐतिहासिक, महत्वाच्या वास्तू आहेत.
चतुश्रुंगीजवळील एका मोक्याच्या ठिकाणी ३२ एकर जागेवर अनेक दशकांपासून कार्यरत असलेली शासकीय अभियांत्रिकी पदविका संस्थेची वास्तू आहे. ही ३२ एकर जागा कंत्राटदाराला देऊन टाकली आहे. पुण्यातील व देशात प्रसिद्ध असलेल्या ऐतिहासिक वेधशाळेची वास्तू व जागा, १९५२ मध्ये स्थापन झालेले व ज्या वास्तूत गीतरामायण निर्माण झाले ते पुणे आकाशवाणी केंद्र, अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे वसतिगृह, गणेशखिंड रस्त्यावरील अनेक वास्तू (यात रिझर्व बॅन्केला दिलेली जागा सुद्धा आहे असे ऐकण्यात आले आहे), राजभवनचा काही भाग (राज्यपालांनी राजभवनचा एक इंचही देण्यास नकार दिला आहे) . . . अश्या अनेक मोक्याच्या जागा मेट्रो कंत्रादाराला देऊन टाकल्या आहेत कारण मेट्रो निर्मितीच्या खर्चासाठी राज्य सरकारकडे पैसे नाहीत.
निवडणुकीनंतर रेवड्या वाटण्यासाठी अश्या अनेक जागा फुकून टाकल्या जातील.
पण आपल्याच मतदारांना दुखावून इतरांचे लांगूलचालन करायला जायची भाजपची घाणेरडी सवय आहे त्यामुळे फार अपेक्षा नाहीत.
पूर्ण सहमत. इतर कोणताही पक्ष आपल्या पायाभूत समर्थकांना दुखावत नाही. पण भाजप त्यातच धन्यता मानतो. म्हणून तर बटेंगे, कटेंगे, एक है तो सेफ है, वोट जिहाद असले निष्प्रभ मुद्दे पुढे आणून पायाभूत समर्थकांच्या मनात काल्पनिक भीति निर्माण करून मते मागितली जातात.
In reply to कोणीही सत्तेत आले तरी लाडकी by श्रीगुरुजी
म्हणून तर बटेंगे, कटेंगे, एक है तो सेफ है, वोट जिहाद असले निष्प्रभ मुद्दे पुढे आणून पायाभूत समर्थकांच्या मनात काल्पनिक भीति निर्माण करून मते मागितली जातात.मी इतिहास वाचलेला आहे आणि जगात काय चालू आहे हे मला माहित असल्याने ती भिती काल्पनिक आहे असे मला तरी वाटत नाही. युरोपात काही वर्षांपूर्वी पण लोक असेच झोपून राहिले होते त्यामुळे आत त्यांच्या बुडाशी आग लागली आहे. ती वेळ आपल्या लोकांवर येऊ नये असे मला तरी वाटते. तुमचे माहित नाही. फडणवीस आवडत नाहीत म्हणून तुम्ही ओवेसीच काय गझनीच्या महंमदाला मत द्यायलाही मागेपुढे बघणार नाही असे वाटते. असो.
In reply to काल्पनिक by चंद्रसूर्यकुमार
In reply to मुस्लिमांचे सातआठशे वर्षांचे by श्रीगुरुजी
असली काल्पनिक भीति दाखवून आपला भ्रष्ट, मुस्लिमप्रेमी, गुन्हेगारप्रेमी अजेंडा गुपचूप पूढे रेटणाऱ्यांना माझा कायम विरोध असेल. +१ सर्वच हिंदूंचा विरोध असेल.In reply to मुस्लिमांचे सातआठशे वर्षांचे by श्रीगुरुजी
In reply to श्रीगुरुजीच्या भजपाच्या मता by रात्रीचे चांदणे
In reply to देशाचे तुकडे होणे, by श्रीगुरुजी
In reply to काल्पनिक by चंद्रसूर्यकुमार
ती भिती काल्पनिक आहे असे मला तरी वाटत नाही. ठिकाय. एकवेळ मानुयात की भीती काल्पनिक नाही. पण म्हणून भाजपला मत का द्यायचं?? भाजपकडे काय प्लान आहे हे थोपवायला?? हिंदूंसाठी भाजपने आजपर्यंत काय केलंय?? उलट वक्फ बोर्डाला ४ महिन्याआधी १० कोटी देऊन त्याचं बळकटीकरण केलं. In reply to ती भिती काल्पनिक आहे असे मला by अमरेंद्र बाहुबली
एकवेळ मानुयात की भीती काल्पनिक नाही. पण म्हणून भाजपला मत का द्यायचं?? भाजपकडे काय प्लान आहे हे थोपवायला?? हिंदूंसाठी भाजपने आजपर्यंत काय केलंय??+१००० "हिंदूंसाठी भाजपने आजपर्यंत काहिही केलेलं नाही, आणि पुढेही काही करेल असे वाटत नाही!" फक्त निवडणुक काळात असले बागुलबुवे उभे करायचे आणि लोकांना गाजरे दाखवायची असलेच उद्योग करणे चालू असते. लोकसभेच्या वेळी शिवाजी पार्कवरच्या सभेत राज ठाकरेंनी मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याचा विषय काढल्यावर येत्या विधानसभा निवडणुका डोळ्यांसमोर ठेउन अवघ्या चार महिन्यांच्या आतच तसा निर्णयही जाहिर झाला, दशकभराहुन अधिक काळ ते घोंगडं भिजत पडलं होतं. अर्थात राम मंदिरा प्रमाणेच त्याचाही ह्या निवडणुकीत मते मिळवण्यासाठी मनसे आणि भाजपला फार काही उपयोग होईल असे वाटत नाही. लोकसभेच्या वेळी सुरवातीच्या काळात योग्य लयीत सुरु असलेला प्रचार विरोधकांच्या खुळेपणाला त्यांच्यापेक्षा जास्ती खुळेपणा करुन हिंदु-मुस्लिमचा अतिरेक करण्यातुन पार भरकटत गेला होता आणि त्याचा फटकाही चांगला बसला होता, पण त्यातुन काही धडा न घेता विधानसभेच्या प्रचारातही तसल्याच खुळेपणाचा अतिरेक दिसुन आला. त्याचे परिणाम चार दिवसांनी निकालातुन दिसतीलच!
In reply to एकवेळ मानुयात की भीती by टर्मीनेटर
In reply to लोकसभा निवडणुकीच्या काळात सॅम by श्रीगुरुजी
In reply to कोणीही सत्तेत आले तरी लाडकी by श्रीगुरुजी
- वीजशुल्कवृद्धी, नवीन वीज जोडणी शुल्कवृद्धी, मुद्रांकशुल्कवृद्धी, इंधनशुल्कवृद्धी, वाहतूक नियमभंगाची काटेकोर तपासणी व दंडात मोठी वाढ, नवीन वाहन नोंदणी व वाहन हस्तांतरण शुल्कवृद्धी, नोकरदारांना द्याव्या लागणार्या व्यवसाय करात वृद्धी, मद्य व धुम्रकांडी करात वृद्धी, पथकर वृद्धी
निवडणूक संपल्याच्या दुसऱ्याच दिवशी सीएनजी दरात प्रतिकिलो २ ₹ वृद्धी झाली. परवापासून हेल्मेटसक्तीची पुन्हा एकदा कडक अंमलबजावणी सुरू झाली आहे. बदल एवढाच आहे की आता दुचाकीवर मागे बसणाऱ्यालाही हेल्मेट सक्तीने परिधान करावे लागणार आहे. In reply to - वीजशुल्कवृद्धी, नवीन वीज by श्रीगुरुजी
In reply to कोणीही सत्तेत आले तरी लाडकी by श्रीगुरुजी
बटेंगे, कटेंगे, एक है तो सेफ है, वोट जिहाद असले निष्प्रभ मुद्दे पुढे आणून पायाभूत समर्थकांच्या मनात काल्पनिक भीति निर्माण करून मते मागितली जातात.च्यायला,आयडी हॅक झाला की काय ? चक्क श्री-गुरुजींची अशी मतं. डोळे भरुन आले. देश बदल रहा है. आता लिहिण्यासारखे काही उरले नाही. आता झोला लेके चल पडेंगे...... ! ;) -दिलीप बिरुटे
In reply to मुस्लिमांच्या बेछूट मागण्या by नठ्यारा
In reply to वक्फ ला बळकटीकरणासाठी १० कोटी by अमरेंद्र बाहुबली
In reply to पैसे कितीही द्या हो. त्यात by शाम भागवत
In reply to मग मागच्या १० वर्षात वक्फ by अमरेंद्र बाहुबली
In reply to तेव्हा बहुमत होते तरी सुधारणा by आग्या१९९०
In reply to मग मागच्या १० वर्षात वक्फ by अमरेंद्र बाहुबली
आता मतदारांची गोची होणार का काय?