लोकसभेच्या निवडणुका सात टप्प्यांत पार पडतील.
पहिल्या टप्प्यातलं मतदान 19 एप्रिलला पार पडेल.
दुसऱ्या टप्प्यातलं मतदान 26 एप्रिलला पार पडेल.
तिसऱ्या टप्प्यातलं मतदान 7 मे रोजी पार पडेल.
चौथ्या टप्प्यातील मतदान 13 मे रोजी पार पडेल.
पाचव्या टप्प्यातील मतदान 20 मे रोजी पार पडेल.
सहाव्या टप्प्यातील मतदान 25 मे रोजी पार पडेल.
सातव्या टप्प्यातील मतदान 1 जूनला पार पडेल.
महाराष्ट्रात पहिल्या पाच टप्प्यात मतदानाची प्रक्रिया पार पडेल. म्हणजेच महाराष्ट्रात 19 एप्रिल, 26 एप्रिल, 7 मे, 13 मे आणि 20 मे रोजी मतदानाची प्रक्रिया पार पडेल.
पहिला टप्पा - 19 एप्रिल - रामटेक, नागपूर, भंडारा- गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर
दुसरा टप्पा 26 एप्रिल - बुलडाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ - वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणी
तिसरा टप्पा 7 मे - रायगड, बारामती, धाराशीव, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी- सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले
चौथा टप्पा 13 मे - नंदूरबार, जळगाव, रावेर, जालना, छत्रपती संभाजीनगर, मावळ, पुणे, शिरुर, अहमदनगर, शिर्डी, बीड
पाचवा टप्पा 20 मे - धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबईतील सहा मतदारसंघ
चार राज्यांत विधानसभा निवडणुका आहेत. सिक्कीम, ओडिसा, अरुणाचल प्रदेश आणि आंध्र प्रदेशमध्ये होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकांचं वेळापत्रकही निवडणूक आयोगाने जाहीर केलं आहे.
वाचने
34782
प्रतिक्रिया
396
मिसळपाव
प्रतिक्रिया
त्यापेक्षा ते दक्षिण उत्तर
In reply to एक बायरोड हेलिकॉप्टर ने by अमरेंद्र बाहुबली
१९९७ ते २०१५ पंतप्रधान
In reply to एक बायरोड हेलिकॉप्टर ने by अमरेंद्र बाहुबली
दहा वर्षात देशात झालेली
In reply to १९९७ ते २०१५ पंतप्रधान by विवेकपटाईत
मिळाला का?
In reply to दहा वर्षात देशात झालेली by अमरेंद्र बाहुबली
कुणालाही मत द्या. भाजपला नको.
एम आय एम ला किंवा मुस्लिम
In reply to कुणालाही मत द्या. भाजपला नको. by अमरेंद्र बाहुबली
काही लोक खायला काळ आणि भुईला
In reply to एम आय एम ला किंवा मुस्लिम by सुबोध खरे
काही लोक खायला काळ आणि भुईला
In reply to एम आय एम ला किंवा मुस्लिम by सुबोध खरे
बरोबर...
In reply to कुणालाही मत द्या. भाजपला नको. by अमरेंद्र बाहुबली
श्री ध्रुव राठी ह्यांचा हा
ध्रुव राठीच्या व्हॉट्सअँप
In reply to श्री ध्रुव राठी ह्यांचा हा by अमरेंद्र बाहुबली
त्या शालेय विद्यार्थ्यांना मतदानाचा हक्क आहे का?
In reply to ध्रुव राठीच्या व्हॉट्सअँप by आग्या१९९०
शालेय विद्यार्थ्यांना
In reply to त्या शालेय विद्यार्थ्यांना मतदानाचा हक्क आहे का? by Trump
+१ भाजपा आणी संघाच्या कॅच देम
In reply to शालेय विद्यार्थ्यांना by आग्या१९९०
हो. चॅनलचे सब्सक्रिप्शन ही
In reply to ध्रुव राठीच्या व्हॉट्सअँप by आग्या१९९०
तो राहतो जर्मनीत , एवढी सखोल
In reply to हो. चॅनलचे सब्सक्रिप्शन ही by अमरेंद्र बाहुबली
तो राहतो जर्मनीत , एवढी सखोल
In reply to हो. चॅनलचे सब्सक्रिप्शन ही by अमरेंद्र बाहुबली
ध्रुव राठी बद्दल हे व्हिडियो देखील पहा
In reply to श्री ध्रुव राठी ह्यांचा हा by अमरेंद्र बाहुबली
काँग्रेसच्या मेनिफिस्टोत
रिकाम्या खुर्च्या पाहून
मंडपवाल्याने खुर्च्यांना
In reply to रिकाम्या खुर्च्या पाहून by अमरेंद्र बाहुबली
हाहाहा.
In reply to मंडपवाल्याने खुर्च्यांना by आग्या१९९०
शिंदे, अजितदादा, अशोक चव्हाण,
नोएडा गाजियाबाद मेरठ तिन्ही
इलेक्शन कमिशन इतकं उघडपणे
नाही ना?
In reply to इलेक्शन कमिशन इतकं उघडपणे by अमरेंद्र बाहुबली
ंम्हणजे तुम्हाला माहितीय तर
In reply to नाही ना? by सुबोध खरे
अहद पेशावर तहद तंजावर???
अहद पेशावर तहद तंजावर... ह्या माहिती बद्दल धन्यवाद..
In reply to अहद पेशावर तहद तंजावर??? by अमरेंद्र बाहुबली
अजून एक भर घालतो ....
In reply to अहद पेशावर तहद तंजावर??? by अमरेंद्र बाहुबली
सर तुमचे लाडके शेठ उलट बोलले.
In reply to अजून एक भर घालतो .... by मुक्त विहारि
काय म्हणाले?
In reply to सर तुमचे लाडके शेठ उलट बोलले. by अमरेंद्र बाहुबली
दिल्ली आणि पंजाबात वीज, पाणी
दिल्ली आणि पंजाबात वीज, पाणी
In reply to दिल्ली आणि पंजाबात वीज, पाणी by कंजूस
अगदी अगदी....
In reply to दिल्ली आणि पंजाबात वीज, पाणी by कंजूस
आजच्या कोल्हापूर सबेत मोदी
काय म्हणाले?
In reply to आजच्या कोल्हापूर सबेत मोदी by अमरेंद्र बाहुबली
मी लाइव्ह पाहिली टीव्ही वर
In reply to काय म्हणाले? by मुक्त विहारि
Ok...
In reply to मी लाइव्ह पाहिली टीव्ही वर by अमरेंद्र बाहुबली
छापील लिंक कधी देता?
In reply to आजच्या कोल्हापूर सबेत मोदी by अमरेंद्र बाहुबली
पत्रकार नेहा पुरव यांना
अज्ञात व्यक्ती आणि पियूष गोयल आणि नेहा पुरव...
In reply to पत्रकार नेहा पुरव यांना by अमरेंद्र बाहुबली
“नरेंद्र मोदींना पुन्हा संधी
शरद पवारांचं मोठं विधान.
In reply to “नरेंद्र मोदींना पुन्हा संधी by अमरेंद्र बाहुबली
शरद पवार जे बोलतात त्याच्या
In reply to शरद पवारांचं मोठं विधान. by मुक्त विहारि
"उद्धव ठाकरे हे औरंगजेबाला मानणाऱ्यांबरोबर..”
डीएमके हा काँग्रेसचा जवळचा पक्ष त्यांनी काय म्हटलं? सनातन धर्म ड
In reply to "उद्धव ठाकरे हे औरंगजेबाला मानणाऱ्यांबरोबर..” by मुक्त विहारि
भाजपमधेही घराणेशाही चालते
व्यवहार्य निर्णय. तसंही पूनम
In reply to भाजपमधेही घराणेशाही चालते by हुप्प्या
एक दोन प्रतिसाद सोडता,