कुटूंबांनीच सत्ता गाजवायच्या तर सरंजामशाही आणि राजेशाही काय वाईट आणि लोकशाहीचे नाटक खेळणे गरजेचे आहे का? मी मागच्या दाराने कुटूंबशाही राबवणे लोक्शाही तत्वांचा अपमान आहे. कोणत्याही राजकीय पक्षातल्या कुटूंबशाहीचे तसूभरही समर्थन करत नाही. पण फार प्रचंडमोठा समाज कुटूंबशाहीचे समर्थक आहे याची कल्पना आहे. असो.
गेल्या आठवड्याभरापासून समस्त काँग्रेसीयांचे जावई (किंवा जे काही नाते असेल ते) मा. रॉबर्ट वड्रा साहेब यांच्या मुलाखती माध्यमातून पेरल्या जात आहेत असे दिसते.
दुवे:
१) इंडीया टिव्ही
२) एबिपी न्यूज
३) न्युज २४ हि अधिक प्रदीर्घ आहे पण वेळ असल्यास हि मुलाखत राजकीय विश्लेषकांनी पहाणे अधिक सयुक्तिक असेल असे वाटते.
तुमच्या ऐकण्यात अजून मुलाखती आल्यास प्रतिसादातून आवर्जून नमूद कराव्यात.
शेअर मार्केट मध्ये इंटर्नल ट्रेडींग विषयी कायदे असतात तसे जमिन व्यवहाराबाबत आज पावेतो फारसे नसावेत याचा लाभ सर्वपक्षीय राजकीय नेत्यांना होत असावा असा माझा व्यक्तिगत कयास आहे. आताच त्याची का आठवण यावी हे जाणकारास सांगणे न लगे. जेव्हा गोष्टी काय'द्याचे नुसार असतात तेव्हा सोज्वळपणे वावरणे यास वावगे म्हणावे की नाही हा ज्याच्या त्याच्या व्यक्तिगत मुल्यांचा प्रश्न असावा. असो.
मा. रॉबर्ट वड्रा साहेब यांच्या मुलाखतींतून मला जाणवलेले मुद्दे १) आलेय आंगावर तर घ्या शिंगावर रंगवून अशा स्वरूपाचे परिवार वादाचे समर्थन उघडपणे रेटणे (सध्या नेपाळमध्येही राजेशाही परत आणण्यासाठी आंदोलन चालू आहे तेव्हा हे कदाचित भारतीय उपमहाद्वीपाच्या हस्तरेषांवर कोरलेले असेल?) २) राहुल गांधींच्या पंत्प्रधानपदाच्या उमेदवारीचे उघड सुतोवाच करणे ३) अधिक राजकीय भूमिकांसाठी नजिकच्या भविष्यात प्रियांका गांधी आणि स्वतः रॉबर्ट वड्राही गुडघ्यास बाशींग बांधून तयार असल्याचे सुतोवाच करणे ४) स्व कुटूंब कतृत्व आणि विरोधी पक्षांकडून होणार्या अनाठायी अन्यायाचे बखान करणे. ५) त्यांच्याही आजूबाजूला चापलूसांचा बर्यापैकी वावर असावा
मला जाणवलेली शैली मुलाखती केवळ पेरलेल्याच नाही तर तत्पुर्वी काही थोडे फार सराव झाले असावेत अर्थात राहुल गांधींचे ट्यूटरींग जाणवते तेवढे वड्रांचे चटकन लक्षात येत नाही. घरच्या वावरात इंग्रजीचा वावर अधिक असल्यामुळे का काय कोण जाणे मनातल्या मनात हिंदीत अनुवाद करत बोलल्यामुळे माध्ये मध्ये अडखळत असावेत कि विचार करत बोलल्यामुळे हे इतर श्रोत्यांनी ठरवावे.
* अनुषंगिका व्यतरीक्त अवांतरे आणि शुद्धलेखन चर्चा टाळण्यसाठी अनेक आभार
* उत्तरदायित्वास नकार लागू
वाचने
5855
प्रतिक्रिया
61
मिसळपाव
प्रतिक्रिया
'झुलं आली अंगावर तर घे शिंगही रंगवून'
कुठे ह्या वराहमुखीच्या
गेल्या आठवड्याभरापासून समस्त
कोणत्याही राजकीय पक्षातल्या
In reply to गेल्या आठवड्याभरापासून समस्त by अमरेंद्र बाहुबली
तुम्ही टीका करा अथवा नका करू
In reply to कोणत्याही राजकीय पक्षातल्या by माहितगार
माझ्या मनात आणि शब्दात काही
In reply to तुम्ही टीका करा अथवा नका करू by अमरेंद्र बाहुबली
रेहान राजीव गांधी ह२०२४ नंतर
भरपूर शक्यता आहे. मोदी
In reply to रेहान राजीव गांधी ह२०२४ नंतर by विवेकपटाईत
परिवारवाद
आम्हाला सत्ता वाटून देताय?
In reply to परिवारवाद by सर टोबी
तुमचा प्रतिसाद आक्रस्ताळेपणाचा आहे असं वाटत नाहीय का?
In reply to आम्हाला सत्ता वाटून देताय? by माहितगार
समा दाम दंड भेदाने समूळ मोडून काढली पाहीजे.
In reply to तुमचा प्रतिसाद आक्रस्ताळेपणाचा आहे असं वाटत नाहीय का? by सर टोबी
देशात एका परिवाराचे जे तीन
In reply to परिवारवाद by सर टोबी
घराणेशाही भाजपाईंनी केली तरी सुद्धा निंद्यच
In reply to देशात एका परिवाराचे जे तीन by अमरेंद्र बाहुबली
राज्यातील भाजपच्या २० पैकी
तुम्हाला सांगतोना मी
In reply to राज्यातील भाजपच्या २० पैकी by अमरेंद्र बाहुबली
वर सगळी गरळ रॉबर्ट वड्रा
In reply to तुम्हाला सांगतोना मी by माहितगार
सोईनेच टिका टोचते का?
In reply to वर सगळी गरळ रॉबर्ट वड्रा by अमरेंद्र बाहुबली
पण घराणेशाही वेळी रॉबर्ट
In reply to सोईनेच टिका टोचते का? by माहितगार
घराणेशाहीचे सर्वच अतींक्रमण बुल्डोझर लावून काढावे
In reply to पण घराणेशाही वेळी रॉबर्ट by अमरेंद्र बाहुबली
पुरुष उमेदवारांना का फक्त?
In reply to तुम्हाला सांगतोना मी by माहितगार
स्त्री दाक्षिण्य
In reply to पुरुष उमेदवारांना का फक्त? by अनामिक सदस्य
पुरुष उमेदवारांना का फक्त?
In reply to तुम्हाला सांगतोना मी by माहितगार
घराणेशाहीतून उमेदवार उभे
अमरेंद्रराव माझे लेखन तुमच्या
In reply to घराणेशाहीतून उमेदवार उभे by अमरेंद्र बाहुबली
आहेर घरचाच आहे
In reply to घराणेशाहीतून उमेदवार उभे by अमरेंद्र बाहुबली
गांधी घराण्याचे लोक रीतसर
असं लिहून वफादाराच्या
In reply to गांधी घराण्याचे लोक रीतसर by हुप्प्या
काँग्रेसचा इतिहास
In reply to गांधी घराण्याचे लोक रीतसर by हुप्प्या
आँ!! चालू द्या चालू द्या
In reply to काँग्रेसचा इतिहास by सर टोबी
माहितगार
In reply to आँ!! चालू द्या चालू द्या by माहितगार
>>>>काँग्रेसचा इतिहास
In reply to काँग्रेसचा इतिहास by सर टोबी
शाळेतला इतिहास हा गुण
In reply to >>>>काँग्रेसचा इतिहास by अहिरावण
अगदी बरोबर. पण काही जणांना
In reply to शाळेतला इतिहास हा गुण by आग्या१९९०
हुप्प्या ह्यांचा प्रतिसाद
In reply to गांधी घराण्याचे लोक रीतसर by हुप्प्या
आततायी निष्कर्ष
In reply to हुप्प्या ह्यांचा प्रतिसाद by अमरेंद्र बाहुबली
आपला निष्कर्ष आततायी आणि भाजप
In reply to आततायी निष्कर्ष by हुप्प्या
अभिनंदन!
In reply to आपला निष्कर्ष आततायी आणि भाजप by अमरेंद्र बाहुबली
माझा मुद्दा आपल्याला समजून
In reply to आपला निष्कर्ष आततायी आणि भाजप by अमरेंद्र बाहुबली
अतिशयक अंधभक्तीयुक्त प्रतिसाद
In reply to माझा मुद्दा आपल्याला समजून by हुप्प्या
बऱ्यापैकी तथ्य वाटते. मुळात
In reply to माझा मुद्दा आपल्याला समजून by हुप्प्या
अर्थात मोदींबद्दल वारसाचा
In reply to बऱ्यापैकी तथ्य वाटते. मुळात by रामचंद्र
@हुप्प्या
In reply to माझा मुद्दा आपल्याला समजून by हुप्प्या
पतंजलीने बाजारात कोरोनील
अंधभक्तच ते. त्यांच्या नेत्या
In reply to पतंजलीने बाजारात कोरोनील by आग्या१९९०
तरीही लोक त्यांच्यावर विश्वास
In reply to अंधभक्तच ते. त्यांच्या नेत्या by अमरेंद्र बाहुबली
काँग्रेस म्हणजे नेमकं काय ?
ज्याच्यापाशी काही तत्व नसतात,
In reply to काँग्रेस म्हणजे नेमकं काय ? by नठ्यारा
अंधभक्त हया धाग्यावर यायचं का
पूर्ण भारताचा आकडा द्या...
In reply to अंधभक्त हया धाग्यावर यायचं का by अमरेंद्र बाहुबली